हात चलाखीने एटीएमसह पैसे चोरले

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एटीएम मधून काढलेली रक्कम व एटीएम कार्ड चोरट्याने हात चलाखीने चोरले. नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनी चौकातील एटीएममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दादासाहेब किसन सातपुते (वय 31 रा. बहिरवाडी, बायजाबाई जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी … Read more

जेलमधून फरार आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- राहुरी कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपी नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपी उक्कलगाव येथे नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला.(Rahuri Jail) त्यावर बेलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस गेले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. राहुरी कारागृहाचे गज कापून पाच आरोपी … Read more

बेलवंडी फाटा येथे गावठी कट्टा व चार काडतुसासह आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.(arrest) किरण अरुण दरेकर (३३, करंदी, ता. शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून १७ डिसेंबर … Read more

करूना धनंजय मुंडे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- करुणा धनंजय मुंडे यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची घोषणा अहमदनगरमध्ये केली. राज्यात सामाजिक कार्य करत असताना असे लक्षात आले की, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे.(Karuna Dhananjay Munde) महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची माहिती मुंडे … Read more

शहर संध्याकाळच्या वेळेत अंधारात असते. महानगरपालिका मात्र प्रकाशात …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- शहरातील विविध विषयांवर महानगरपालिकेला निवेदन देऊन उत्तर मिळत नाही. शहरातील खड्डे व बंद असलेले पथदिवे चालू करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी २७ डिसेंबर राेजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार अाहे, अशी माहिती समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.(Municipal Corporation) महापालिकेला समाजवादी पार्टीने विविध विषयांवर निवेदने दिली. परंतु महापालिकेने … Read more

‘ह्या’ गावाने रचला इतिहास ! भगवानगड विकासासाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा विकास निधी …

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  कोरोना सारख्या संकटातून बाहेर येत बीड जिल्ह्यातील हिंगणीसारख्या अत्यंत छोट्या गावाने ईश्वराचे आभार मानत संत भगवानबाबासह अन्य संतांच्या मंदिराचे काम लोकवर्गणीतून पूर्ण करत श्रीक्षेत्र भगवानगड विकासासाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा विकास निधी जाहीर करून गडाच्या एक दिवसीय देणगीचा इतिहास रचला आहे.(Rs 44 lakh for Bhagwangad development) गडाचे महंत … Read more

मोठी बातमी ! आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी…

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.(Aditya Thackeray) बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे. 34 वर्षीय व्यक्तीने … Read more

Immunity Booster Juice: हा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, अनेक आजार दूर राहतील, जाणून घ्या जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- कोरोना संसर्गाच्या या युगात प्रत्येक व्यक्ती आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात गुंतलेली आहे. डॉक्टरांच्या मते, मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन टाळणे सोपे होते. हे संपूर्ण शरीराचे असे कार्य आहे, जे कमकुवत झाल्यास लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतात.(Immunity Booster Juice) बहुतेक लोकांना वर्षभर सर्दी, खोकला … Read more

महाराष्ट्रात महिला असुरक्षित! राज्यातील तब्बल 24 हजार महिला बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्यातील महिलांसंबधी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आलं आहे.(women missing) नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २०२० अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 24 हजार 579 महिला बेपत्ता आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Weight maintain Tips : जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन असाल तर चहाचे विशेष प्रकारे सेवन करा, वजन नियंत्रणात राहील

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- आपल्या भारतीयांची सकाळ फक्त बेड टीनेच होते. पहाटेचा एक कप चहा आपली झोप तर दूर करतोच पण आळसही दूर करतो. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. चहा आणि कॉफी हे जगभरात वापरल्या जाणार्‍या सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. तुम्हाला माहित आहे की चहाचे जास्त सेवन देखील तुमचे वजन वाढवण्यास … Read more

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी… उद्यापासून होणार निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आपल्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरु आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज 23 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.(staff suspension) आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 23-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 23 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 23-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

शेवगाव तालुक्यातील शंभरहून अधिक गावे झाली ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील 107 गावात सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसून ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली आहेत.(corona virus) आता ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठीक ठिकाणी जनतेचे प्रबोधन सुरु असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेस लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे … Read more

Hair Growth Tips : केसांची वाढ होत नाही का? तर हा आहे उपाय, लवकरच होईल वाढ

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- लांब आणि मजबूत केस छान दिसतात. तसेच, हे दर्शविते की तुमच्या केसांचे आरोग्य देखील चांगले आहे. परंतु काही वेळा विविध कारणांमुळे केसांची वाढ थांबते. त्यामुळे केस लांब वाढत नाहीत. त्याच वेळी, तुमचे केस देखील निर्जीव आणि विखुरलेले दिसतात. जर तुम्हीही या समस्यांनी त्रस्त असाल तर केसांची वाढ वाढवण्यासाठी … Read more

कंपनीस दिलेला चेक बाउंस झाला… न्यायालयाने दोषीला ठोठावला लाखोंचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने दोषी धरून पाच लाख 60 हजार रुपये दंड करून एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.(company check bounced) याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कनगर येथील शरद भाऊसाहेब घाडगे आणि भाऊसाहेब गोविंद घाडगे यांनी सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमर्शियल फायनान्स लि. या कंपनीकडून चार लाख 50 … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 23-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 23 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 23-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 23-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 23 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 23-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more