Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 10-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

या’ ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील निमगाव वाघा या गावात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी दोन जणांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव बाबासाहेब होले (वय 35 रा. निमगाव वाघा) यांचे घरफोडून … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 10-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)  10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 10-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनाची लस कोणत्या वेळेत घ्यावी… संशोधनातून माहिती आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस सकाळच्या वेळेस घेण्याऐवजी दुपारच्या वेळेस घेतल्यास तो अधिक प्रभावी ठरतो, असा दावा ब्रिटनमधील संशोधकांनी केला आहे. यासाठी मानवी शरीरात दिवसभरात होणारे बदल कारणीभूत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. रुग्णांवर दुपारच्या सुमारास औषधांचा प्रभाव अधिक होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यासाठी संशोधकांनी इन्फ्लूएंजा लसीकरणाच्या एका अभ्यासाचा … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील महर्षी स्व. शिवाजीराव नागवडे सहकारी (श्रीगोंदा) साखर कारखाना आणि सहकार महर्षी कुंडलिकराव जगताप कुकडी … Read more

अत्याचाराच्या गुन्हयातील आरोपीस न्यालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी 10 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. सुनील अशोक पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अत्याचार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिक माहिती … Read more

निवेदन देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांना पोलीस निरीक्षकाची अरेरावी

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- चोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन व्यापारी संघटना करणार असल्याचा निवेदन देणार्‍या राहुरीच्या व्यापार्‍यांना अरेरावी करीत त्यांना राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या पोलीस अधिकार्‍यांची पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राहुरी शहर तथा … Read more

शिर्डी नगरपंचायत ! दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वत्र ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. यातच शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेले दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे … Read more

लग्नातील एक फोटो पडला सव्वा लाखांना; काय आहे प्रकरण ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- लग्नात मुला – मुलीच्या सोबत फोटो घेण्याच्या नादात वराच्या आई-वडिलांनी खुर्चीवर ठेवलेल्या बॅगेतील दागिने ,रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असे एकूण 1 लाख तीस हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेली घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथील एका मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी अ‍ॅड. चंद्रकांत बाबुराव टेके यांनी राहाता पोलीस ठाण्यात … Read more

भाविकांसाठी खुशखबर ! शिर्डीच्या साई मंदीरात लाडू प्रसाद भाविकांसाठी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- श्री साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसादरुपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री नुकतेच सुरु करण्यात आली आहे. द्वारकामाई समोरील नाट्यगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्यात आलेले आहे.श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मार्फत सन १९९० पासुन श्री क्षेत्र शिर्डी येथे येणारे साईभक्‍तांना तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व … Read more

वीजबिलांमुळे हैराण…म्हणून यापुढे ग्रामपंचायतींना हायमास्ट बसविता येणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ग्रामपंचायत स्तरावर हायमास्ट पथदिव्यांमुळे प्रचंड वीजबिले येत आहे. थकीत वीज बिलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने अखेर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात ग्रामपंचायत हद्दीत हायमास्ट दिवेच बसवायचे नाही असा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतील हद्दीतील रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांवरील खर्च भागविण्यासाठी शंभर टक्के अनुदान राज्य शासन … Read more

म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ३१ जानेवारीपर्यंत स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉनच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कमर्शियल आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक आता ३१ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आहे. येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा निलंबित … Read more

ब्राम्हणी परिसरात दूध भेसळखोरांचा सुळसुळाट…एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- सध्या ब्राम्हणी परिसरात भेसळीचा मोठा गोरखधंंदा सुरू आहे. भेसळखोरांनी नवीनच शक्कल लढविली आहे. दूध संकलनासाठी नेत असतानाच वाहनातच त्यात भेसळ करण्यात येत आहे. नुकतेच दूध भेसळीचा अहवाल आल्यानंतर राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील जालिंदर वने याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले… ‘त्या’ प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- बुधवारी रात्री नगर एमआयडीसी मधील सन फार्मा कंपनीमध्ये आग लागून एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता या घटनेनंतर आज राज्याचे कामगारराज्य मंत्री बच्चू कडू यांनी सन फार्मा कंपनी मध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल त्या सर्वांवर … Read more

साईबन जवळ दोघांना हत्याराचा धाक दाखवून दीड लाखांना लुटले

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येणार्‍या दोघांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम लुटली. याप्रकरणी राहुल संतोष कदम (रा. टीव्ही सेंटर, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चार लुटारूंविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना नागापूर एमआयडीसी परिसरातील साईबनजवळ ही घटना … Read more

महावितरणाने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येईल, असा इशारा मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे. महावितरण कंपनीने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची … Read more