विखे पाटील म्हणाले…आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका. आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार … Read more