Reasons for heart failure : या 4 कारणांमुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की हिवाळ्याच्या हंगामात हॉस्पिटलायझेशन आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे तापमानात झपाट्याने घट झाल्याने विविध प्रकारचे शारीरिक बदल घडून येतात, ज्यामुळे रोग आणखी वाढतो.(Reasons for heart failure) उपचाराचे वेळापत्रक, जीवनशैलीतील बदल आणि कार्डिओलॉजिस्टकडून नियमित तपासणी करून हृदयविकारावर लवकर … Read more

अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली आहे. या प्रकारामुळे हारेगाव भागातील पालक वर्गात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणचा पुढील तपास पोलीस … Read more

बलात्कार करुन व्हिडिओ तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवला

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून 10 लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता … Read more

PUBG च्या नादात उडवले तीन लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  पबजी खेळण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने त्याच्या घरचे 3 लाख रुपये उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या नादापायी अनेक तरुण तरुणी पैसे उडवताना आपण पाहतो. अनेकदा आईवडिलांच्या अपरोक्ष त्यांच्या बँक खात्यातून मुले पैसे गायब करतात किंवा चुकीच्या मार्गांचा वापर करत पैसे मिळवताना दिसतात मित्राच्या भूलथापांना आणि … Read more

तुम्ही पण BGMI खेळत असाल तर हे काम 31 डिसेंबरपर्यंत करा, अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- PUBG मोबाईलवर गेल्या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये बंदी घालण्‍यात आली होती, तेव्हाच त्याची फॅन फॉलोइंग शिगेला पोहोचली होती. पण, सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा लोकप्रिय खेळ बंद केला होता. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला क्राफ्टनने PUBG मोबाइल ऐवजी बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) लाँच केले. तुम्हीही BGMI खेळत असाल तर ही बातमी … Read more

VIVO EV सेगमेंटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज, लवकरच कंपनीची पहिली Electric Scooter आणि Electric Bike येऊ शकते

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहून आता OnePlus, Realme, Oppo, Apple आणि Xiaomi सारख्या स्मार्टफोन निर्माते देखील EV सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक, या कंपन्यांनी अलीकडेच ईव्ही सेगमेंटमध्ये ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता.(Vivo electric scooter) त्याच वेळी, आता बातमी समोर आली आहे की आणखी एक मोबाइल निर्माता Vivo लवकरच … Read more

प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून ऋषीकेश गुंडला इच्छुक

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- पस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीत प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. प्रभाग 9 हा पद्मशाली बहुलभाग असून, यामध्ये सामाजिक कार्य सातत्याने सुरु आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे … Read more

Ahmednagar Crime News : तडीपारीचे उल्लंघन; तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  तडीपारीचे उल्लंघन करून जिल्ह्याच्या हद्दीत बेकादेशीर राहणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली आणि भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवन येशू भिंगारदिवे (रा.घारगल्ली, भिंगार), गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढेमळा,सोनेवाडी रस्ता, केडगाव) आणि सुरज संभाजी शिंदे (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) हे तडीपार आरोपी … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Winter Health Tips : हिवाळ्यात मासे खाल्ल्यास शरीराला होतील हे 8 फायदे!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- हिवाळा सुरू झाला की, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. बरं, हे सिद्ध झाले आहे की जिवाणूजन्य रोग बहुतेक वेळा हिवाळ्यात पसरतात, कारण हवेतील आर्द्रता त्यांचे पुनरुत्पादन सुलभ करते.(Winter Health Tips) म्हणून, निरोगी आणि पौष्टिक अन्न खाणे महत्वाचे आहे, जेणेकरून शरीर या जीवाणूंविरूद्ध एक ढाल तयार करू शकेल. … Read more

शेवगावला झालेल्या दरोड्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- शेवगाव येथील विद्यानगर मध्ये 2017 साली झालेल्या दरोड्यात चार व्यक्तीच्या खून प्रकरणातील आरोपींची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड. हनीफ शेख यांनी दिली. 18 जून 2017 रोजी शेवगांव तालुक्यातील विद्यानगर येथील आप्पासाहेब हरवणे यांच्या घरावर दरोडा पडला होता. कुटुंबासह … Read more

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिलेला धमक्या

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबीयांना त्रास देणार्‍या मोहसीन शेख व इतर दोन महिलांविरोधात कारवाई करण्याचा तक्रार अर्ज मुकुंदनगर येथील पिडीत विधवा महिलेने पोलीस अधीक्षकांना दिला. पिडीत विधवा महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये साजिद अब्दुललतीफ शेख उर्फ लाला याच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल … Read more

Beauty Parlour Tips: ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी या 5 टिप्स लक्षात ठेवा, नाहीतर होइल नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- तुम्हाला एखाद्या खास पार्टीला जायचे असेल किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये सर्वात आकर्षक दिसायचे असेल, तर बहुतेक महिला नक्कीच ब्युटी पार्लरमध्ये जातील. मात्र, स्त्रियाही त्वचेची काळजी घेण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जातात. जिथे त्या त्यांची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक उपचार करतात.(Beauty Parlour Tips) पण, ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही 5 महत्त्वाच्या … Read more

वासन टोयोटाने दिली गरजू घटकांना नवदृष्टी 60 ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- वासन टोयोटाच्या वतीने शहरातील गरजू घटकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून 60 ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वीपणे शस्त्रक्रिया होऊन शहरात परतलेल्या रुग्णांचा वासन ग्रुपच्या वतीने तरुण वासन, जनक आहुजा, अनिश आहुजा व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केले. … Read more

माहिती देण्यास टाळाटाळ करणे आरोग्याधिकारी डॉ. बोरगेंना पडली महागात

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात कार्यालय परिसरातच वाढदिवसाच्या जंगी पार्टीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. आता ते एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाबाबत माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना राज्य माहिती आयोगाने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अन्न प्रशासन व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गोवा कंपनीचा गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. बोल्हेगाव उपनगरात आदेश लाॅन जवळ रात्री दोन वाजता ही कारवाई केली. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा असून मोजदाद सुरू आहे. बोल्हेगाव उपनगरात गुटखा असलेला टेम्पो उभा असल्याची माहिती अहमदनगर शहर अन्नसुरक्षा … Read more

धोका वाढला ! महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’ चे एवढे रुग्ण आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचा, ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसत आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात 5 ओमायक्रॉन रुग्ण होते, मात्र आता संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटचे आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची … Read more

शहरात वाहतुक कोंडी मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी दंड वसूल करण्यात मग्न…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहाता शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांमुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीमुळे दुचाकीस्वार व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यातच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येतात. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी राहाता शहरातून जाणार्‍या महामार्गावरून जातात. परिणामी अवजड वाहनांमुळे राहाता शहरात मोठ्या … Read more