चंद्रकांत पाटील यांनाच मुख्यमंत्रिपदाची घाई
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. ज्या वेळी प्रसंग येईल त्या वेळी आपण तिथं कधी बसू असं त्यांना झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी टोमणा लगावला. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more