खंडित वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा ‘या’ तालुक्यातील शेतकरी घेणार ‘जलसमाधी’
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राज्यातील काही भागांमधे वीज बील न भरता, त्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे.त्यामुळे महावितरणला शेवगाव तालुक्यातील देखील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच किसान महासभा, कम्युनिस्ट पक्ष शेवगाव यांच्यावतीने गुरुवार ९ डिसेंबर रोजी ढोरा नदीत शेतकरी संघटनेचे पदाधिकार्यांसह शेकडो शेतकरी जलसमाधी घेणार … Read more