kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 5-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 5 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 5-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 5-12-2021 Last Updated On 8.29 PM  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 5-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 5 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 5-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 5-12-2021 Last Updated On 8.28 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Mental health: या 5 गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखत आहेत, त्यांच्यापासून दूर राहा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी त्याला आपल्यातील काही कमतरता दूर कराव्या लागतात. बर्‍याच वेळा आपल्याला असे वाटते की आपण यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु असे काहीतरी आहे जे आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखत आहे.(Mental health) यश मिळवण्यासाठी चांगले विचार आणि सवयी अंगीकारल्या पाहिजेत. आपले विचार आणि सवयी … Read more

Moto Edge X30 स्मार्टफोनचा रियल लाईफ फोटो आला समोर, जाणून घ्या काय असतील फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- Motorola चा फ्लॅगशिप Moto edge X30 स्मार्टफोन 9 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. हा Motorola स्मार्टफोन Qualcomm च्या नवीनतम आणि शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Gen1 सह लॉन्च केलेला पहिला स्मार्टफोन आहे. Moto edge X30 स्मार्टफोनची माहिती बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहे. आता मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची काही छायाचित्रे ऑनलाइन मीडियामध्ये … Read more

अहमदनगर महापालिकेची जागा बळकावण्याचा डाव; अज्ञातांनी सार्वजनिक शौचालय केली जमिनदोस्त

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- महानगरपालिकेने बांधलेले सार्वजनिक शौचालय अज्ञातांनी रात्रीतून जमीनदोस्त केले. शहरातील झारेकर गल्लीत हा प्रकार घडला. अज्ञातांनी 24 पैकी 18 सार्वजनिक शौचालये रात्रीतून जमिनदोस्त केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान याप्रकरणी महानगरपालिकेने गुन्हा दाखल करून तातडीने नव्याने शौचालय बांधून द्यावेत, अशी मागणी प्रभागातल्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी!

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावात घडली होती. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे. दरम्यान आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात १६ नोव्हेंबर रोजी … Read more

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  जन्मताच मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विवाहितेस जबाबदार धरून तू आजारी असतेस. तुला नांदायचे असेल, तर माहेरून ५० हजार रुपये आणावेत, असे म्हणत शिवीगाळ, मारहाण करून काैटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा अकोले पोलिसांनी दाखल केला. मोनिका सागर सोनटक्के (वय २३, देवठाण) यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

Google Pay वापरताय ? तर ही बातमी वाचाच ! कारण १ जानेवारी पासुन होणार आहे असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर, लोक अचानक डिजिटल पेमेंटकडे वळले. त्याच वेळी, डिजीटल पेमेंटची वाढती मागणी लक्षात घेऊन, नोटाबंदीनंतर काही वर्षांनी, Google ने तिची पेमेंट सेवा GPay म्हणजेच Google Pay सादर केली, जी लोकांनी खूप वेगाने वापरण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, … Read more

‘या’ कृषीउत्पन्न बाजार समितीमधील शेड मधून सोयाबीनच्या गोण्या झाल्या लंपास

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील कृषीउत्पन्न बाजार समीती मधील निलाव शेड मधून सोयाबीनच्या 12 गोण्या सुमारे 30 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरी गेला आहे. चोरटे मुद्देमाल चोरुन नेताना सी.सी.टीव्ही कॅमेरे मध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी नानासाहेब सोपान रनशुर यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर दादा सोनवणे रा. धारणगाव ता. कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस … Read more

शिंगणापुरात भाविकांचा उसळला महासागर; दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- यंदाच्या वर्षातील शेवटच्या शनीअमावास्येच्या दिवशी सुमारे दोन लाख भाविकांनी शनीशिंगणापूर येथे दर्शन घेतले. यावेळी भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान शनीअमावास्येच्या पार्शवभूमीवर शनिशिंगणापुरात शुक्रवारी रात्री पासून भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती. प्रवेशद्वार, मंदिरपरिसर, शनिचौथर्‍याच्या ठिकाणी विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून … Read more

चोवीस तासाच्या आतच चोरट्यांनी या ठिकाणी पुन्हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  ब्राम्हणी परिसरात सलग दुसर्‍या दिवशी दरोडा पडला आहे. ब्राम्हणी येथे सोनई – राहुरी रस्त्यालगत राहणारे संतोष चावरे व डॉ. सुभाष चावरे या बंधूंच्या घरी शनिवारी पहाटे दरोडा पडला. सुमारे अडीच ते तीन तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां … Read more

जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे तब्बल साडे आठशेहून अधिक पशु मृत्युमुखी पडले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे पशु प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि … Read more

…म्हणून शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका वाढणार

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. अन पुन्हा एकदा या कामामध्ये शिक्षकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात हे काम प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आलेले असून शाळा सुरू झाल्या तरी त्यांच्या कोविड ड्युट्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत. नगर जिल्ह्यात 15 नागरिक … Read more

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस पलटली

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या एका बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सर्व २५ प्रवाश्यांचा जीव बालंबाल वाचला. किरकोळ जखमा व मुकामार वगळता प्रवाशांस गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची पुणे- इंदोर … Read more

‘त्या’ग्रीनफील्ड महामार्गास व्यापाऱ्यांचा विरोध!

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  औरंगाबाद-अहमदनगर-पुणे या नव्या सहापदरी राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्गास केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी व राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग वळून नव्याने राष्ट्रीय ग्रीनफील्ड महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे औरंगाबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे … Read more

आता तर हद्दच झाली! काय म्हणावे ‘या’ चोरट्यांना..?

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  अलीकडे चोरट्यांच्या चोरी करण्याच्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत सोने, चांदी, किमती वस्तू,वाहने, कधी कधी पाळीव प्राणी देखील,दरोड्यासह गंभीर चोऱ्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची चोऱ्या झालेले प्रकार ऐकवात येत होते. मात्र चोरांनी आता तर कहररच केला असून, चक्क स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहीनीच चोरून नेल्याची अत्यंत … Read more

‘या’तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस त्यापाठोपाठ पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले … Read more