साताऱ्यातील प्रसिद्ध म्हसवडची यात्रा रद्द… ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे झाला हा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ अधिक आक्रमक झाल्याने म्हसवड यात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more