शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करा – कोपरगांव तहसीलदार
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटक मध्ये 2 रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अन्वये कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळ … Read more