अरे बापरे! या ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः झाला आहे ‘खच’
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- प्रवरा नदीवरील लाख बंधाऱ्यात अज्ञात ठिकाणाहून विषारी, प्रदूषित पाणी वाहून आल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे लाखो मासे मृत झाले असून त्यांचा अक्षरश: खच पडला आहे. परिसरातील पाण्याचे उद्भव धोक्यात आल्याने या पाण्याचा उद्भव शोधून तो बंद करावा व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. … Read more