अरे बापरे! या ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः झाला आहे ‘खच’

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- प्रवरा नदीवरील लाख बंधाऱ्यात अज्ञात ठिकाणाहून विषारी, प्रदूषित पाणी वाहून आल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे लाखो मासे मृत झाले असून त्यांचा अक्षरश: खच पडला आहे. परिसरातील पाण्याचे उद्भव धोक्यात आल्याने या पाण्याचा उद्भव शोधून तो बंद करावा व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 1-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 1 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 1-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 1-12-2021  Last Updated On 9.03 PM अत्यंत महत्वाची … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 1-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 1 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे  कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 1-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कापूस बाजारभाव 1-12-2021 Last Updated On 9.04 PM अत्यंत महत्वाची सूचना :  … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 1-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 1 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 1-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव 1-12-2021  Last Updated On 9.04 PM अत्यंत महत्वाची … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 1-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 1 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 1-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 1-12-2021 Last Updated On 9.03 PM  अत्यंत महत्वाची सूचना :  … Read more

ट्विटरचे सीईओ असलेले पराग अग्रवाल यांची सॅलरी ऐकून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ट्विटरच्या सीईओ पदी मुंबईचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. अग्रवाल यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ट्विटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. कंपनीचे माजी सीईओ जॅक डॉर्सी हे पहिल्यापासून अग्रवाल यांच्या कामामुळे प्रभावित होते. त्यामुळे त्यांना आता सीईओपदाची जबाबदारी मिळाली. अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनताच … Read more

दिलासादायक ! पडझडीनंतर अखेर आज शेअर बाजार उसळला

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजरात मोठी पडझड झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानाला देखील सामोरे जावे लागले होते. मात्र आज गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. आज पडझडीतून शेअर बाजार सावरल्याचे चित्र आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. आज सेन्सेक्स तब्बल सातशे … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणूक होणार की बहिष्कार? आज होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रीक निवडणूकीवर सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्यासाठी … Read more

झडप घेत बिबट्याने पाडला कुत्र्यांचा फडशा; ग्रामस्थ दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- पाळीव कुत्र्यांवर झडप घेत बिबट्याने फडशा पाडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तसेच तालुक्यातील वडाळा महादेव येथील हरेगाव रोड परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून सध्या बिबट्यासह मादी व ३ बछडे परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निकमवस्ती येथे बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 1-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 1 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 1-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 1-12-2021 Last Updated On 9.01 PM अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी … Read more

How to impress someone : जर तुम्हाला एखाद्याला इम्प्रेस करायचे असेल तर या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- असे म्हणतात की प्रेम ही एक सुंदर भावना आहे, आणि कुठेतरी प्रत्येकाला असे वाटते की त्याने देखील कधी ना कधी प्रेमात पडावे. पण नीट विचार करून प्रेम कधी होत नाही? कारण जर काही गोष्टी विचार करून केल्या , तर त्या प्रेमाच्या पलीकडे असतात.(How to impress someone) जेव्हा आपण … Read more

Hair Care Mistakes: या 5 चुका केल्याने केस होतात कमकुवत, काही दिवसात केस गळणे सुरू होईल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- केस मजबूत आणि लांब ठेवण्यासाठी केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पण, केसांची काळजी घेताना लोक काही चुका करतात, ज्यामुळे केस कमकुवत होतात. यानंतर केस गळायला लागतात आणि केसांची चमक निघून जाते. जर तुम्हाला तुमचे केस दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर या चुका करणे लगेच थांबवा.(Hair Care Mistakes) … Read more

हवामानतज्ञ डख म्हणतात; कोणत्याच आपत्तीत ‘ही’ कंपनी बंद पडणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- कोरोनामुळे दोन्ही लॉकडाऊनमध्ये जगातील सर्व कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले मात्र एकमेव बळीराजाची शेती मात्र बंद पडली नाही. याच शेतकऱ्याने लॉकडाऊनमध्ये जगाला दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्याचा पुरवठा करून जग जिवंत ठेवले. असे मत प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यात या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डख … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात गळफास घेत तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरूणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय ३२ रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बोल्हेगाव उपनगरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय … Read more

120W चार्जिंग आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असलेला iQOO 9 स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये भारतात लॉन्च होईल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- चिपसेटच्या कमतरतेमुळे iQOO 8 सिरीज स्मार्टफोन भारतात लॉन्च होऊ शकला नाही. असे दिसते की कंपनीला आता त्यांच्या भारतातील लॉन्चमध्ये रस नाही. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, Vivo सब-ब्रँड आता iQOO 9 सिरीज भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(iQOO 9) अहवालावर विश्वास ठेवला तर, iQOO 9 सिरीज भारतात जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 … Read more

प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा परिसरात घुमला चिमुरड्यांचा किलबिलाट

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  कोरोना मुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता हळूहळू सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. यातच शालेय विभागाने जाहीर केल्या नुसार आज पासून पहिले पासूनचे वर्ग सुरु सुरु झाले आहे.  या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातील शाळा परिसरात देखील चिमुरड्यांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झाल्या असल्याने … Read more

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार… पुन्हा एकदा गॅस सिलिंडर महागले

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ सुरुच असून आज १ डिसेंबरपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसणार आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. … Read more