आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो ‘या’ जिल्हा परिषदेच्या सभापतीची विरोधकांवर टीका
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदाच्या माध्यमातून केवळ टाकळी ढोकेश्वर गटातच नाही तर तालुक्यातील गावोगावी अनेक विकासकामे केली. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. तालुक्यात आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे सुरू करतो. असे … Read more