आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो ‘या’ जिल्हा परिषदेच्या सभापतीची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती पदाच्या माध्यमातून केवळ टाकळी ढोकेश्वर गटातच नाही तर तालुक्यातील गावोगावी अनेक विकासकामे केली. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू आहे. तालुक्यात आम्ही केवळ भुमीपूजनाचे बोर्डच लावत नाही तर प्रत्यक्षात कामे सुरू करतो. असे … Read more

अखेर जे व्हायचे तेच झाले! नगर जिल्ह्यात ‘लालपरी’वर दगडफेक ; चालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली. या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. … Read more

शिकरीच झाले होते शिकार मात्र….

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यात एटीएम फोडण्यासाठी गेलेले चोरटेच चक्क आतमध्ये फसल्याची घटना समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी अज्ञात चोरटे केबिनच्या आत गेले. कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून लावून घेत मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम मशीन फोडता न … Read more

राळेगण सिद्धीच्या सरपंचाचा राजीनामा ‘यांची’ बिनविरोध निवड

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राळेगणसिद्धीचे सरपंच डॉ.धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज निवड प्रक्रिया झाली. निवडीसाठी मंडलाधिकारी कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाभेष औटी यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. राळेगणसिद्धीसह परिसराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष … Read more

शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून अद्यापही वंचितच

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बाधित पिकांच्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. पंचनाम्यानुसार नुकसानीच्या अनुदानाच्या एकूण उद्दिष्टापैकी जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम श्रीरामपूर तालुक्याला प्राप्त झाली. परंतु येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. केवळ कारेगावचे शेतकरीच अनुदानापासून वंचित ठेवले असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे … Read more

Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   राष्ट्रीय पातळीवरील तेल कंपन्यांनी दिवाळीपासून इंधनाच्या किमतीत वाढ केलेली नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 23 व्या दिवशी स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 27 नोव्हेंबरलाही तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 03 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, … Read more

५ डिसेंबरला राज्यस्तरीय सर्व शाखीय ब्राह्मण वधू-वर मेळावा

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ब्रह्मवृंद वैभव वधुवर सुचक मंडळातर्फे सर्व शाखिय ब्राह्मन समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी ( ५ डिसेंबर) औरंगाबाद येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट जातींसाठी आहे. हा मेळावा सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे. मेळाव्यासाठी उच्चशिक्षित अल्पशिक्षित प्रथम … Read more

शेतीसाठीच्या खंडित वीजपुरवठ्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- रब्बी हंगामाची पेरणी व लागवड सुरु असतांना हंगाम उभा करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना महावितरण कंपनीने बेकायदेशिरपणे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करुन पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत असतांना … Read more

शिवसेनेचा आणखी एक नेता संकटात ! तब्बल १४ तास झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी … Read more

अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून घेतलं जाणार की पुढे ढकलणार?

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. हे अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून उपराजधानीत घ्यायचं की पुढे ढकलायचं याबाबतचा निर्णय येत्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कामकाज सल्ला बैठकीत घेण्यात येणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उपराजधानीत येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली. … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 27-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 27 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 27/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 27-11-2021 Last Updated On 2.10  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 27-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 27 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 27/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 27-11-2021 Last Updated On 2.18 दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 27-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 27 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 27/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 27-11-2021  Last Updated On 2.23 दिनांक जिल्हा जात/प्रत … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजारभाव : 27-11-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 27 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 27/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव 27-11-2021  Last Updated On 8.55 आजचे बाजारभाव अद्याप … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 27-11-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 27 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे  कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 27/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव 27-11-2021  Last Updated On 8.5 दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

जिल्ह्यातील हा 16 वर्षीय युवक बेपत्ता ! वडीलांनी केलय हे आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  शिरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक दिगंबर बोर्डे हा युवक 19 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाला आहे याचा शोध आजूबाजूला व नातेवाईकांकडे केला असता आढळून आलेला नाही या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे असे युवकांचे वडील दिगंबर … Read more

२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागत !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे, असे भाकीत जयपूर येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून दुपारी … Read more

सातवा वेतन आयोग आणि १० वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण…

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांची संघटना तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात विविध प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेऊ पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला. तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कर्मचारी संघटनांसोबतच्या बैठकीनंतरच्या … Read more