कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील झुंज जिंकताच आली नसती; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला
अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, असा टोमणा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून हाणला जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोना … Read more