Vicky Kaushal आणि Katrina ह्या कारणामुळे नाही जाणार लग्नानंतर हनीमूनला
अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतरित्या सांगितलेले नाही. अतिशय खासगी आणि तितक्याच दिमाखदार अशा या विवाहसोहळ्यासाठी आता त्याच पद्धतीनं तयारीही सुरु करण्यात आली आहे. राजस्थानातील जयपूर येथे एका ऐतिहासिक ठिकाणी विकी … Read more