शिक्षणाचा मांडला बाजार…विद्यार्थ्याकडून लाच घेणाऱ्या लिपिकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोनामुळे आधीच शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. यातच अनेक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच नगर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडून शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची लाच घेताना येथील एकता कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समधील लिपिकाला रंगेहाथ पकडले. … Read more

‘त्या’जिल्हा परिषद सदस्याचा पुतळा उभारणार!

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- आजवर अनेक मोठ्या नेते मंडळीचे आपण पुतळे पाहिले आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी केलेल्या भरीव कामाची त्यांच्या पश्चात जाणीव व्हावी. त्यांचा वारसा पुढे असाच सुरु राहावा असा त्यामागील उद्देश असतो. मात्र एका जिल्हा परिषद सदस्याचा पुतळा क्वचित प्रसंगी उभारला जातो.असाच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य स्व. … Read more

‘या’ सरकारच्या काळात अनेक योजना बंद होत आहेत; मात्र भ्रष्टाचार जोरात सुरू आहे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- यांना’ वीजबिल वसुली बंद करा म्हटलं, तर थेट वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळं बंद केली. आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार मात्र जोरात सुरू आहे. मंत्रालयं बंद राहात आहेत, पण दुकानदारी जोरात सुरू आहे. अशी खोचक टीका … Read more

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनला कुठे जायचं? भारतातील 10 सर्वात रोमँटिक ठिकाणे येथे आहेत.

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- लग्नानंतर जोडप्यांसाठी हनिमून डेस्टिनेशन ठरवणे खूप अवघड काम असते. यामध्ये रोमँटिक ठिकाण, ऋतू आणि उपक्रमांसोबतच बजेटचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हीही लग्नानंतर अशाच रोमँटिक ठिकाणी हनिमून साजरा करण्याचा विचार करत असाल तर देशातच अनेक चांगले पर्याय आहेत. आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि बजेट फ्रेंडली हनीमून डेस्टिनेशन … Read more

Reason for blinking eyes : डोळे फडफडण्याचे कारण ज्योतिषशास्त्राशी जोडले जाते, तर जाणून घ्या योग्य कारण!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- कधी कधी आपले डोळे झपाट्याने वळवळू लागतात. डोळे मिचकल्याबरोबर आपण अंदाज बांधू लागतो की उजवीकडे वळवळले तर काहीतरी वाईट होईल आणि डावीकडे वळवळले तर आपले काहीतरी चांगले होईल.(Reason for blinking eyes) उजव्या आणि डाव्या डोळ्यांच्या वळवळण्यामागे चांगले आणि वाईट आहे असा लोकांचा सहसा अंदाज असतो. पण डोळे मिचकणे … Read more

Health Benefits of Fake Laughter: विनाकारण हसल्यानेही चिंता दूर होऊ शकते, जाणून घ्या संशोधन

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- हसणे हे नेहमीच चांगल्या आरोग्याचे लक्षण असते. हसणे ही आपल्या जीवनाची गरज आहे. हसल्याने आपले आरोग्य तर सुधारतेच पण शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते. आनंदी राहून, हसत-हसत राहून तुम्ही आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकता.(Health Benefits of Fake Laughter) हसण्याद्वारे तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता, तणाव दूर करू शकता. … Read more

Airtel चे हे रिचार्ज आत्ताच करा, 3 दिवसांनी होणार महागडे प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- आपल्या ग्राहकांना मोठा झटका देत, दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज एअरटेलने अनेक प्रीपेड प्लॅन्सवर 20 ते 25 टक्के दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या बिझनेस मॉडेल राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.(Airtel Recharge Prices) तसेच, या पायरीमुळे, कंपनी देशात 5G रोलआउटसाठी तिच्या गुंतवणुकीच्या गरजा देखील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येण्‍यास सक्‍त मनाई

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हयात विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको, मोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असतात. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच एस.टी. महामंडळाचे विविध संघटनानी एस. टी. कर्मचा-यांचे विलगीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, कर्जमाफी, कामगार करार इत्यादी … Read more

धक्कादायक सुनेनेच सासऱ्यावर कुऱ्हाडीने घातले घाव!

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सुनेनेच आपल्या सासऱ्याला कु-हाडीने घाव घालूनव दगडाने मारून खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय घेतल्याने सुनने हे धक्कादायक पाऊल उचलले. मयत झालेत्या व्यक्तीचे नाव अर्जुन गोविंद हजारे (वय ६२ रा. चिचोंडी पाटील) नाव आहे. तर ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) असे त्या सुनेचे … Read more

नग्न करून उपरण्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मच्छिंद्र ससाणे यांना नग्न करून त्यांच्या गळ्यातील उपारणाने त्यांचाच गळा आवळून तूला आता फाशी देऊन तळ्यात फेकून देतो. अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या बाबत महेश पठारे याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मच्छिंद्र भाऊ ससाणे हे … Read more

शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील बारागाव नांदूर येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटूंबात हाणामारी तसेच दमदाटी झाली. सदर घटना दिनांक २९ नोव्हेंबर रोजी घडली असून दोन्ही कुटूंबाने राहुरी पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले. दोन्ही कुटूंबातील चार जणांना आरोपी करण्यात आले. संजय विश्वनाथ भालेराव राहणार बारागाव नांदूर यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत … Read more

तुळशीच्या झाडावर थुंकु नको म्हणाल्याचा राग आल्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- तुळशीच्या झाडावर थूंकू नकोस. असे म्हणाल्याचा राग आल्याने एकनाथ हापसे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबत आरोपी विकास जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान एकनाथ रंगनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारांचा गळफास घेण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- विज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात महावितरण कंपनीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांना या पासून रोखत दोर बाजूला केला. बाळासाहेब मुरकुटे यांच्या … Read more

Amazon वर Smuggling! Amazon वाले करत होते गांजाची डिलिव्हरी , 48 किलोच्या मालासह पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- देशातील टॉप ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये Amazon India चे नाव येते. ही कंपनी केवळ खरेदीच्या बाबतीतच नाही तर वितरणाच्या बाबतीतही चर्चेत राहते.(Smuggling On Amazon) चुकीच्या वस्तू पोहोचवल्याच्या आणि मोबाईलच्या बॉक्समध्ये साबण आणि विटा ठेवल्याच्या बातम्या सतत येत असतात, मात्र यावेळी अॅमेझॉनच्या नावाने एका वेगळ्याच घोटाळ्यात उडी घेतली आहे. अमेझॉनचा कर्मचारी … Read more

हिवाळ्यात चुकुनही खावू नका हे चार पदार्थ ! वजन इतके वाढेल कि होईल त्रास …

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- थंडीत तुम्ही रजाईच्या आत आणि हातात गरमागरम जेवण आणि चहाचा कप घेऊन बसला आहात… हे ऐकून किती आराम मिळतो, नाही का? हिवाळ्यातील दिवस आरामदायी बनवण्यासाठी तुम्हाला हे सर्व आवश्यक आहे. पण हा आरामदायी काळही अनेकांसाठी त्रासदायक ठरतो.(Food in winter) होय, हिवाळ्यातील वजन खरोखरच एक समस्या आहे. यामागे अनेक … Read more

बायोडिझेल प्रकरण: सीआयडी चौकशी करून दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा ; अन्यथा

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-   नगर शहरात उघडकीस आलेल्या बायोडिझेल प्रकरणाची सीआयडी चौकशी करून यातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बायोडिझेल प्रकरणातील सर्व आरोपी सरकारच्या महसुलाची फसवणूक करून शासनाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे. पोलीस प्रशासनाचे कुठलेही या आरोपींना भय राहिलेले नाही,राजरोसपणे नगर शहरातील बायपास महामार्गावर … Read more

बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न दिल्यास मनसेची स्वखर्चाची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  नव्याने बांधकाम झालेल्या कोपरगाव बसस्थानकास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे. अन्यथा आठ दिवसांनी नाव न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने नाव देईल, असा इशारा आमदार आशुतोष काळे, तहसीलदार विजय बोरुडे व आगारप्रमुखांना मंगळवारी (ता.23) दिलेल्या निवेदनातून दिला आहे. कोपरगावच्या आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले … Read more

आमची ‘लालपरी’कधी सुरू होईल हो..! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  दिवाळीची सुट्टी संपवून आता कालपासून जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालये सुरु झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे शाळेत जाण्यासाठी हक्काची एसटी बस ( लालपरी ) कर्मचारी आंदोलनामुळे बंद असल्याने शाळेत जायचे कसे ? एकीकडे कोरोनानंतर प्रथमच तब्बल दिड … Read more