‘या’ ठिकाणच्या यात्रेत मोरपिसांची झाली लाखोंची उलाढाल!

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- गोदावरीकिनारी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील कार्तिक स्वामीच्या यात्रेत मोर पिसांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलढाल झाली. आग्रा, राजस्थान, अहमदाबाद आदी भागातील आदिवासी मंडळी ही पिसे वर्षभर गोळा करतात, तेथून होलसेल दराने येथील व्यापारी खरेदी करून पुणतांबा व देवगड येथे दरवर्षी त्याची विक्री करतात. हिंदू धर्मात मोराच्या पंखाला मोठं … Read more

यंदाच्या वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण कधी असणार आहे? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- येत्या 4 डिसेंबरला यंदाच्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण लागणार आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच सुर्यग्रहण सुद्धा एक महत्वपूर्ण खगोलीय घटना आहे. ज्योतिषात ग्रहण हे अशुभ घटना असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे ग्रहणादरम्यान शुभ कार्य आणि पूजा करणे टाळतात. याबाबत ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांनी असे म्हटले की, चंद्रग्रहणानंतर वर्षातील अखेरचे सुर्यग्रहण 4 … Read more

चंद्रकांत पाटील म्हणतायत…पंकजाताईंना सुद्धा संधी मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  भाजपमध्ये जुन्या नेतेमंडळींना डावलण्यात आल्याने भाजप पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी देखील त्यांची जाहीर नाराजी एका सभे दरम्यान बोलून दाखवली होती. यातच आता भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर असलेले विनोद तावडे यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, … Read more

एसटी संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार… शाळा सुरु मात्र जायचं कस?

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे मोठ्या अडचणी देखील निर्माण झाल्या आहेत. यातच आता याचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसतो आहे.आज, सोमवारपासून राज्यातील बहुतांश शाळा सुरू होत आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे. … Read more

राज्यातील आजचे टोमॅटो बाजारभाव : 22-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 22 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 22/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 22-11-2021  Last Updated On 4.14 PM दिनांक जिल्हा … Read more

राज्यातील आजचे कापूस बाजारभाव 22-11-2021

 कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 22 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे  कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 22/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव 22-11-2021  Last Updated On 4.14 PM दिनांक जिल्हा जात/प्रत … Read more

मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी पदाच्या जागा पदोन्नतीने भरल्या जाणार

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असणार्‍या मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी पदाच्या जागा पदोन्नतीने भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या महिन्यांच्या अखेरीस मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी ही पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची 185 पदे आणि विस्तार अधिकार्‍यांची 17 पदे रिक्त आहेत. ही पदे शिक्षण … Read more

मंत्री गडाखांचे सुपुत्र उदयन गडाख यांची मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पूत्र उदयन गडाख यांची मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी ‘मुळा’ची स्थापना केली होती त्यानंतर प्रशांत गडाख यांनी कृषी महाविद्यालय, फार्मसी सह विविध महाविद्यालये चालू केली आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात या संस्थेचा … Read more

सभासदांना फसवत शिक्षक बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ स्वतःचे खिसे भरण्यात मग्न

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  शिक्षक बँकेने बेहिशोबी घड्याळ खरेदी करून मोठा घोटाळा केला आहे. सभासदांच्या खिशातून पैसे काढून मनमानी पद्धतीने संचालक मंडळाचा कारभार सुरू आहे. बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ स्वतःचे खिसे भरण्यात मग्न असून सभासदांना फसवण्याचा सपाटा संचालक मंडळाकडून सुरू असल्याचा आरोप इब्टा प्रणित बहुजन मंडळाने करत शनिवारी बँकेसमोर धरणे धरत … Read more

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या शहरातील ‘त्या’ बँकेची सुरक्षा रामभरोसे

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या अनेक लुटीच्या घटना घडत आहे. तसेच चोरी, गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. असे असताना सुरक्षा अत्यंत महत्वाचा विषय बनलेला असताना देखील शहरातील एका बँकेची सुरक्षा हि वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेची सुरक्षा वार्‍यावर सोडण्यात आली … Read more

चक दे इंडिया…भारताने न्यूझीलंड विरुद्धची मालिका ३-०ने जिंकली

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भारताने न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली. पहिली मॅच पाच विकेट राखून आणि दुसरी मॅच सात विकेट राखून भारताने जिंकली होती. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय … Read more

उत्तरेतील ‘हे’ आमदार म्हणतात: लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास बांधील

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- दोन वर्षांत मतदारसंघातील बहुतांशी गावात विकास पोहोचला आहे. आपल्याला प्रत्येक गावात विकास पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी या नात्याने विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले. यावेळी आमदार काळे म्हणाले की, मतदार संघातील जनता सूज्ञ आहे. जनतेला विकास पाहिजे. राज्यात … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात: कोरोनाच्या संकटात देखील सरकारने ‘ती’ परंपरा कायम ठेवली

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राला मोठा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, प्रगल्भ महाराष्ट्र घडविण्याचे काम संतांनीच केले आहे. त्याच भक्तिमार्गाच्या वाटेवरून चालत ही परंपरा जोपासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. त्यामुळेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असतानाही यावर मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारने खंडित होऊ दिली नाही. असे … Read more

मोटारसायकल अपघातात ७ जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे राहुरी मांजरी रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या जोरदार धडकेत सात जण जबर जखमी झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरडगाव परिसरात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या अपघातात मानोरी येथील अक्षय आढाव, ऋतुराज काळे, मयूर मोरे हे मानोरीकडे … Read more

‘त्या’ वृक्षमित्राला दिला अनोखा मात्र अखेरचा सलाम

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांची आठवण म्हणून अग्नीपंख फौंडेशन व निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाने मोरे याचे सुरेगाव येथील स्मशानभूमीत मुकबधीर मित्रांच्या हस्ते ६७ लावून या वृक्षमित्राला अखेरचा सलाम केला. वृक्षमित्र आबासाहेब मोरे … Read more

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव 22-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 22 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 22/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 22-11-2021 Last Updated On 7.40 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

Soybean Price Live Updates आजचे सोयाबीन बाजारभाव 22-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 22 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 22/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 22-11-2021 Last Updated On 7.40 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

रेशनकार्डातुन ‘ही’ वस्तू झाली कायमची हद्दपार सर्वसामान्य झाले हैराण!

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शासनाने उज्ज्वला गॅस वाटप करून गरिबांच्या रेशन कार्डावरून केरोसीन कायमस्वरुपी हद्दपार केल्याने, केरोसीनसाठी ग्रामीण जनता वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनतेला महिन्याला किमान पाच लिटर केरोसीन देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या ग्रामीण भागात केरोसीन मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच विजेचे भारनियमन, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, … Read more