राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक बातमी ! नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार, कारण काय ?
Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणी नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर चा हप्ता गेल्या महिन्यातच मिळणे अपेक्षित होते मात्र आता नोव्हेंबर महिना उलटूनही हा हप्ता महिलांच्या खात्यात … Read more