धक्कादायक : तरुणीचे नग्न फोटो काढून तब्बल दोन वर्ष अत्याचार,’त्या’ सहा जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय तरूणीचे अपहरण करून आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तिलला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे वयाच्या तरूणीने … Read more

चल तुला विहीर दाखवतो म्हणत.. त्याने तिला पकडले आणि …

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  महिलांची छेडछाड, अत्याचार, विनयभंग यासारख्या घटनांमुळे नगर जिल्ह्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील स्वांडवे येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, विलास विठोबा तापकीर, विशाल विठोबा लापकीर या दोघांनी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस तुला विहीर … Read more

नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी ट्रक चालकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि.६ रोजी रात्री 10.15 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास लूट करण्यात आली. सहा ते सात जणांनी तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याचा वापर करून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह,म्हणाले कितीही बचाव केला तरी….

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राजकीय नेतेही कोरोनाचे शिकार होतांना दिसत आहेत,आमदार मोनिका राजळे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत:च व्टिट करून करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सतत फिल्डवर … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २६६ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

दिवंगत अनिल राठोड यांना विधानसभेत श्रध्दांजली,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा अजूनही….

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते. राजस्थानहून महाराष्ट्रात आलेल्या राठोड यांनी नगरमध्ये कोणतीही … Read more

जायकवाडी धरण ओव्हरफ्लो,12 दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- मराठवाड्यासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणीसाठा राखून जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहे. 12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. .जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी असून जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू … Read more

केडगाव ते मेहेरबाबा रस्त्याचे काम मार्गी लावा : मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  केडगाव ते मेहेरबाबा हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मेहेरबाबा हे एक अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या मार्गावरुन अनेक भाविक ये-जा सुरु असते. या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी घडत आहेत. तसेच या रस्त्यावरून मोहिनीगर, आदर्शनगर, दूधसागर सोसायटी, शहरातून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून घडलेले ‘ते’ हत्याप्रकरण सीआयडी व सीबीआयकडे देण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत असतानायाचा तपास त्वरीत सीआयडी व सीबीआयकडे देण्याच्या मागणीचे निवेदन एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष सुभाष पवार, … Read more

क्लासिक व्हील कंपनीत भूमिपुत्रांना डावलून ठेकेदार मार्फत परप्रांतीय कामगारांचा भरणा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- एमआयडीसी येथील क्लासिक व्हील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून कामगार कायदे पायदळी तुडवून ठेकेदार पध्दतीने परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीचे गेट बंद करुन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसे कामगार … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले राज्यातील मृत्युदर चिंतेची बाब !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-‘करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राला मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट देणार नाही, असे केंद्र सरकारचे पत्र आले आहे. केंद्राने अशाप्रकारे पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नाही’, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले ‘आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोनारुग्णांचा मृत्युदर चिंतेची बाब असून मृत्युदर एक … Read more

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी – तृप्ती देसाई

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कंगना राणावत यांनी मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणात सातत्याने बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवर आरोप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह तरुण व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीरामपूर विधानसभा पदाधिकारी तसेच शहरातील तरुण व्यापार्‍याचा करोनाने मृत्यू झाला. तसेच एकूण काल नव्याने 20 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. काल नगर येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत तालुक्यातील 02 जण तर खासगी प्रयोगशाळेत 18 असे एकूण 20 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील … Read more

खते, कीटकनाशकांचा अनधिकृत साठा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक केल्याबद्दल सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राचा चालक विजय रघुनाथ पवार (जलालपूर ता. कर्जत) याच्या विरोधात कृषी विभागाने कारवाई केली. शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खत नियंत्रण कायदा, कीटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत तरतुदींचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली. … Read more

कोपरगाव तालुक्यात ४७ जण बाधित

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- रविवारी नगर येथे स्वॅब तपासणी करिता पाठवलेल्या नमुन्यापैकी ११ जण बाधित, खासगी लॅबमधील तपासणीत १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तब्बल १११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी कोपरगाव शहर व ग्रामीण असे ३५ रुग्ण बाधित आढळून आले. ७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोपरगाव शहर धारणगाव रोड १, महादेव नगर ६, … Read more

प्रवाशाला मारहाण करून रोख ४० हजार लुटले

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील नेवासे फाटा ते बेलपिंपळगाव फाटा दरम्यान प्रवास करत असताना बोलेरोमधील प्रवाशाला गाडीतील लोकांनी मारहाण करून ४० हजार ७०० रुपये रोख व २ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ४२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी श्रीरामपूर एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रतन … Read more