या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी
अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. कोतूळ … Read more