या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. कोतूळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने … Read more

पोलिसांकडून ‘या’ कुख्यात गुंडाना अटक

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – सावेडी येथील कविजंग नगर कळमकर हॉस्पिटलच्या समोर जमिनीच्या ताबा घेण्यासाठी आलेला कुख्यात गुंड व लँड माफिया दिशान शेख याला फिर्यादी नाजीश अरबाज शेख याच्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीसांनी आज (दि.5 सप्टेंबर) रोजी अटक केली. नाजीश शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिशान शेख व त्यांच्या साथीदार सदर … Read more

स्थानिक भूमिपुत्रांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – एमआयडीसी येथील क्लासिक व्हील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून कामगार कायदे पायदळी तुडवून ठेकेदार पध्दतीने परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीचे गेट बंद करुन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा … Read more

जिल्ह्यातील या गावात आजपासून जनता कर्फ्यु

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   अकोले – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहून प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच जिल्ह्यात दररोज मृतांच्या आकडेवारी मध्ये देखील वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने आजही थैमान घातले असून आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती. … Read more

नगर जिल्ह्यातील ‘हे’ हत्याकांड पुन्हा चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर – नगर जिल्ह्यात अनेक हत्याकांड प्रकरणे गाजली असून काहींचा उलगडा झाला व काही अद्यापही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अशाच एका हत्याकांडाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत … Read more

….म्हणून गुरुजींनी धाडले शिक्षण मंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक हे व्यक्तिमत्व नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. मात्र आज शिक्षणदिन असून आजच्याच दिवशी गुरुजींना आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पत्र धाडवे लागले आहे. शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शिक्षकदिनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई … Read more

लोकप्रिय सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे आकस्मित निधन

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून सर्वपरिचित झालेले आणि नगरसह कोपरगाव राहुरी, पारनेर या तालुक्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. युवान संस्थेचे संस्थापक संदिप कुसळकर आणि जिल्हा पोलीस विशेष शाखेतील कर्मचारी प्रविण कुसळकर यांचे ते वडिल होते.मूळचे पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी गावचे … Read more

संयुक्त अरब अमिरातीने घेतली अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकाची दखल

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोरोना लॉकडाऊन प्रतिबंधक कालावधीत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांच्या ई- लोक शिक्षा अभियानामध्ये २५ मार्च २०२० पासून ते २५ ऑगस्ट २०२० या १५० दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे पंधरा लाखांपेक्षा अधिक शिक्षक, पालक ,विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला, या उपक्रमाची दखल … Read more

संभाजी बिडी वरून आ.रोहित पवार झाले आक्रमक म्हणाले महाराजांच्या….

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे.  लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ … Read more

जिल्ह्यात बिबट्यांचा वाढत्या सुळसुळाटाचा बंदोबस्त करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून, पकडलेले बिबटे ताडोबाच्या जंगलात सोडावे, तसेच वन विभागाने केलेल्या मागील कार्याच्या उपाय योजनांचा अहवाल सादर करण्याच्या मागणीचे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने उप वनअधिक्षक आदर्श रेड्डी यांना … Read more

कोरोना महामारीत राजकीय व सामाजिक व्यक्ती गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात फिजीकट डिस्टन्स व नियमांचे पालन करुन शोभसभा घेण्यात आली. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस स्व.सोमनाथ धूत, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, हनीफ जरीवाला, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, मुरलीधर शिंगोटे, पांडूरंग रायकर, शारदाताई टोपे, प्रदिप गांधी, दिगंबर ढवण, … Read more

अहमदनगरकरांसाठी मनपा कडून एक आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडेही म्हणावे असे उत्पन्न मिळत नाही. आर्थिक उत्पन्न घटल्यामुळे बहुतांश नागरिकांनीही अजून पालिकेची पट्टी भरलेली नाही. यावर पर्याय म्हणून महापालिकेने मालमत्ता करात 8 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जुलैपर्यंत ही सूट असते. परंतु, यंदा कोरोनामुळे मुदतवाढ देण्यात आली असून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६ पाथर्डी ३१ नगर ग्रा.३१ श्रीरामपूर ३७ कॅन्टोन्मेंट ०५ नेवासा १९ श्रीगोंदा ३७ पारनेर १९ अकोले २९ राहुरी २१ शेवगाव ३ कोपरगाव ५० जामखेड ३२ कर्जत १४ मिलिटरी हॉस्पीटल ०३ बरे झालेले एकूण रुग्ण:२११३२ आमच्या इतर … Read more

आमदार रोहित पवार जेव्हा खासदार डॉ सुजय विखेंचे कौतुक करतात तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येईल असे आ. रोहित पवार यांनी गाळेधारकांना आश्वासित केले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम पुढील आठ … Read more

अहमदनगरमधील शिवसेनेचे ‘ते’ दोन गट ‘ह्या’ मंत्र्यांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर मधील शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचा आवाज कमी झाल्याचे बोलले जात आहे. याच धर्तीवर राठोड यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले शिवसेनेचे नगर शहरातील नगरसेवक, पदाधिकारी शुक्रवारी जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या … Read more

धक्कादायक बातमी : जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहे एक गायी पळवणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू केल्यानंतर गोरक्षकांनी आणि गोपालकांनी आनंद व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात जर गोवंश हत्येसाठी नेताना दिसत असेल तर गोरक्षक आणि गोपालक त्यास प्रतिबंध करताना दिसतात. परंतु कोपरगाव शहरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक गायी पळवणारी टोळी येथे कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरात … Read more