मुळा धरणामध्ये पाणीसाठा ९५ टक्क्यांवर
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- शनिवारी कोतूळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक पाहता रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार दशलक्ष घनफुटाचा टप्पा गाठणार आहे. कोतूळ पाण्याची आवक टिकून राहिल्यास सोमवारी दुपारी मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या राहुरीच्या मुळा … Read more