धक्कादायक! नेवासा एसटी डेपोच्या आवारात चोरी

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नेवासा येथील एसटी डेपोच्या पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षकाने चोरी केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या आवारात असलेल्या तहसीलदार यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो उभा केला होता. हा टेम्पो आणि येथील एका डम्परचे चार टायर त्याने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान चोरून नेलेला हा टेम्पो तहसीलदारांच्या … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा 11 वा बळी, ‘इतके’ बाधित

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 म्हणजेच सर्वाधिक बाधित रुग्ण (आजपर्यंतच्या एकदिवसीय आकडेवारीनुसार) अकोले तालुक्यात आढळून आले. काल तालुक्यातील धुमाळवाडी … Read more

भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ कृतीस अण्णा हजारे यांचे तिखट उत्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करत दिल्ली सरकारविरोधात भाजपने आंदोलन पुकारले. या आंदोलनात सहभागी व्हावे असे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भाजपने दिले. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हजारे यांना पत्र लिहून भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. शिष्याविरुद्ध गुरूला … Read more

कृषी अधिकारी कार्यालयात ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आतापर्यंत सुमारे ६ जण कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असतानाही याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शासनांच्या नियमांसह दुर्लक्ष केले जात असून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा … Read more

#अहमदनगर :आज ५४६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ५४६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २१९ संगमनेर ०९ राहाता ३० पाथर्डी २५ नगर ग्रा.४४ श्रीरामपूर २० कॅन्टोन्मेंट १२ नेवासा २२ श्रीगोंदा १५ पारनेर २५ अकोले ०८ रा हुरी ४० शेवगाव १३ कोपरगाव ३० जामखेड २१ कर्जत ०८ मिलिटरी हॉस्पीटल ०३ इतर जिल्हा ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:१६७५७ … Read more

बेल्टने गळा आवळून केला खून, आणि मुतदेह नदीपात्रात !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोज कुंडावर आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पारनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून विविध शक्यता पडताळून पाहिली जात असली तरी अदयाप त्यांच्या हाती ठोस काही लागलेले नाही. दरम्यान, त्या व्यक्तीचा बेल्टने गळा आवळून खून करण्यात आला व त्यानंतर मृतदेह धान्याच्या कोठीमध्ये कोंबून तो … Read more

सरपंचावर अन्याय होवून देणार नाही – मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- राज्यातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेला सरपंच सेवा संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. सरपंचावर अन्याय होवून देणार नाही, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष सरपंच भाऊसाहेब गोहाड, … Read more

कोरोनावर मात करून आमदार लहू कानडे यांची कामकाजाला सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनावर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार घालून श्रीरामपुरचे आमदार लहू कानडे यांनी कामाकाजाला सुरुवात केली. शिवाजीनगर परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते तसेच व्यावसायिक यांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यापूर्वी आमदार लहू कानडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला हार अर्पण करत कामकाजाचा श्रीगणेशा केला. यावेळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १५ ग्रामपंचायतींवर आले प्रशासक राज

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील ३० ऑगस्टला मुदत संपत असलेल्या १५ ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे. मुठेवाडगाव – शाखा अभियंता बाळू भालेराव, खानापूर – अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा कासार, खोकर – शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, वडाळा महादेव – कृषी विस्तार अधिकारी ए. बी. पावसे, मातापूर – … Read more

अहमदनगर जिल्ह्यात झालीय अजब चोरी ! वाचा नक्की काय घडलंय…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अजब प्रकारची चोरी झाली. विशेष म्हणजे पोलिसांच्या निगराणीखाली असलेल्या महसूल विभागातून नविन कोऱ्या 70 शिधापञिकांची चोरी झाली. पोलिस ठाण्याच्या आवारातील महसूल खात्याच्या पुरवठा विभागातून केशरी नवीन कोऱ्या 70 शिधापत्रिकांची चोरी झाली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महसूल खात्याच्या पुरवठा विभागातील कर्मचारी भारती … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांच्या ‘त्या’ नातेवाईकाची प्रकृती बिघडली कार्यकर्त्याने केला ‘हा’ आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-माजी खासदार दिलीप गांधी यांचे मेहुणे अमृतलाल गुगळे यांनी गांधी यांचे समर्थक केदार लाहोटी यांच्या दारासमोर दोन दिवसांपासून सुरू केलेले उपोषण आंदोलन टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गुगळे मागील ६० तासांपासून आंदोलन करीत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना शुक्रवारी सायंकाळी दवाखान्यात अॅडमिट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर … Read more

तोट्यातील दूध धंद्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष : प्रा.भानुदास बेरड

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शेतकर्‍यांच्या दुधाला अपेक्षित भाव मिळत नाही. गायीच्या दुधाला फक्त 17 ते 18 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर सध्या दुधाला 35 ते 40 रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. दुर्देवाने राज्यातील महाविकास आघाडीने संकटात सापडलेल्या दूध धंद्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ५० कोटी !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग ५१६ च्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर जिल्ह्य़ाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ५१६ च्या कामाकरीता श्रीगोंदा … Read more

मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीत 13 लाखांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी-पोखर्डी बस स्टॅण्डजवळील इलेक्ट्रीकल व हार्डवेअर दुकानाला बुधवारी (दि.19) रात्री लागलेल्या आगीत इलेक्ट्रीकल मटेरियल व अ‍ॅग्रीकल्चरचे, दुकानाचे फर्निचर जळून खाक झाले. या शेजारीच असलेल्या पंचशिल मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याने यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, फर्निचर जळून गेले. रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास अचानक दुकानातून आगीचे … Read more

‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ आ. रोहित पवारांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचे संक्रम रोखावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु आता ही मंदिरे उघडावीत यासाठी उद्या भाजप नडलं करणार आहे. आता रोहित पवारांनी यावरून भाजपवर तोफ डागली आहे. ‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ , या आंदोलनामागे काहीतरी राजकारण असावे. … Read more

तहसीलदारांच्या आदेशानंतर ‘हे’ शहर बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा शहरातही कोरोनाचे रुग्ण आहेत. याठिकाणी लोक सोशल डिस्टनचे पालन होत नाही तसेच शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन नागरिक करत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज नव्या ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

धक्कादायक! जीवाची बाजी लावणाऱ्या कोरोना योद्धांच्या बाबतीत झालंय ‘असं’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोनायोध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक. … Read more