माजी खासदारांच्या समर्थकाच्या घरासमोरील आंदोलन नगरमध्ये चर्चेत

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सख्खे मेहुणे अमृतलाल गुगळे यांनी गांधी यांच्याच एका समर्थकाच्या स्टेशन रोडवरील आगरकर मळा परिसरातील घराच्या दारासमोर दोन दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन नगरमध्ये चर्चेत आहे. संबंधित समर्थकाने गुगळे (वय ७२) यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे आंदोलन व्हॉटसअॅप व … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍याचे अपहरण,कारण वाचून तुम्हीही म्हणाल….

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी ज्ञानदेव मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील काही लोकांनी अपहरण केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे शहरात घडली. परंतु श्रीगोंदे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अपहरण झालेल्या कांदा व्यापार्‍याची सुटका करत अपहरणकर्ते पोलिसांनी पकडले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण एकूण आकडा पोहोचला @ १९४०८ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळल्या ‘त्या’अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोज कुंड पर्यटनक्षेत्र परिसरात कुकडी नदीपात्रामध्ये मोठया डब्यामध्ये मृतदेह आढळून आला असून तो महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हयातून वाहत येणा-या कुकडी नदीवर निघोज शिवारात कुंड परिसरात जगविख्यात रांजणखळगे आहेत. याच परिसरातील कोल्हापर पद्धतीच्या बंधा-यावरून वाहत येत. पुणे जिल्हयातील टाकळीहाजीकडे जाणा-या जुन्या … Read more

अहमदनगर शहरात तबलिग जमात व मुस्लिम समाजाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर शहरात तबलीग जमाआत संदर्भात ध्वनी द्वारे बदनामी करणार्‍या महापालिका अधिकारी व त्यांनी ज्यांच्या आदेशाने केले त्यांच्यावर कारवाई करावी. ज्याप्रकारे अहमदनगर महानगरपालिकेने ध्वनीचा वापर करून तबलीग जमाआत, मरकज, पिर हजरत निजामुद्दीन रह. यांची बदनामी केली, त्याच प्रकारे त्याच ध्वनीद्वारे आणि वृत्तपत्रात जाहीर माफी मागावी, अशी मागणी एम.आय. एम. … Read more

अरे व्वा! भिंगारकरांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  स्वातंत्र्यानंतर प्रथमच भिंगारकरांना केंद्र सरकारच्या लोकोपयोगी विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे, अशी घोषणा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचे वृत्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारीत झाले आहे, अशी माहिती अहमदनगर कॅन्टोंमेंट बोर्डाचे भूतपूर्व व्हाईस प्रिसिडेंट अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी दिली. केंद्र सरकारच्या योजना भिंगारकरांना मिळाव्यात यासाठी गेल्या 50 वर्षांपासून भिंगार … Read more

चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ … Read more

माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले ‘हा’ प्रकल्प पूर्ण करा

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-   गेल्या आठ दिवसांपासून आढळा विभागातील देवठाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अकोला तालुक्यातील देवठाण, विरगाव, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणीसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. अकोले तालुक्यातील आढळा विभागातील … Read more

`या` मागणीसाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-   देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं होत. मात्र, तरीही कोरोना आटोक्यात आला नाही. त्यानंतर देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधून सार्वजनिक सण-उत्सवांना बंदी घातलेली आहे. राज्यातील मंदिरे बंद आहेत. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दारूची दुकाने, मॉल, महामार्गावरील ढाबे … Read more

पावसाची विश्रांती `या` धरणाचे विसर्ग घटले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाची रिपरिप थांबली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. यामुळे दारणा, गंगापूर, गोदावरीतील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात येणारा विसर्ग घटविला आहे. धरण परिसरात पावसाने उघडीप दिल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणा 1650, … Read more

‘ह्या’ गावांना जायचे असेल तर अहमदनगरमधून ‘ह्या’ वेळेत धावणार लालपरी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालपरी अर्थात एसटी अनेक महिन्यांपासून जिल्ह्याबाहेर धावलेली नाही. परंतु आता या नियमांत बदल झाले असून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हाच राज्यातील एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन अनेक निर्बंध शिथील होत असताना मर्यादित एसटी सेवेलाही परवानगी देण्यात … Read more

जिल्ह्यातील `या` तालुक्यात कोरोनाने पाय पसरले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जुलै महिन्यांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र,अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. राहाता तालुक्यात कोरोना पाय पसरू लागला आहे. राहाता तालुक्यात दिवसभरात 25 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरात 10 तर शिर्डीत 10 … Read more

कर्जतमधील ‘त्या’ गाळेधारकांना खा. सुजय विखे यांचा दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल. मागील पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची रोजीरोटी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या लोकांना खा. सुजय विखे यांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय सुचविला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

नागरिकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी, काँग्रेसचे मनपा उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- नगर शहरातील नागरीकांनी विविध आजारां संबंधी उतरवलेला आरोग्य विमा रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधेसाठी स्वीकारला जात नसल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाच्या महामारीचे संकट आहे. कोरोना बाधितां बरोबरच इतर आजारांसाठी रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागते. आयत्यावेळी सामोरे जावे … Read more

घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3 टक्के कपात – महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत … Read more

कचऱ्यातून कोरोना संसर्ग होण्याची भीती ; एकत्र मिसळला जातो कचरा !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-   मागील सहा महिन्यांपासून यवतमाळजिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामकाजाचा आढावा घेत आहे. मात्र, अशा स्थितीत नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या भागातील प्रतिबंधित क्षेत्र, होम आयसोलेशन, आणि होम क्वारंटाइन असलेल्या नागरिकांच्या घरातील कचरा हा शहरातील इतर सामान्य कचऱ्या सोबत मिसळविला जात असल्याचा … Read more

जिल्हा काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी सर्व काँग्रेसजनांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव शेळके

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सर्व उपक्रम व कार्यक्रम प्रत्येक तालुका व गाव पातळीवर पोहोचविण्यासाठी व जिल्ह्यात काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील नव्या-जुन्या सर्व काँग्रेस जनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांनी केले. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगर तालुका व पारनेर तालुका काँग्रेस … Read more