पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखदेव यादव गटकळ (वय ५५, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव असून मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. तेलकुडगाव येथून शेवगावकडे दुचाकीवरून जात असताना मळेगाव येथील चौफुलीवर आले असता शेवगावहून नगरकडे … Read more