पर्यटकांना रोखा नाहीतर राजीनामा देईन
अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. सरकारने काही नियमअटी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पावसाळ्यात दरवर्षी भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटाने सर्व पर्यटन व धार्मिक स्थळांवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी शासनाचे नियम तोडून भांडारदरा धरण परिसरात गर्दी होत आहे. … Read more