पुरेसे प्रवाशी नसल्याने ‘लालपरी’ची लाॅकडाऊन अवस्था कायम !
अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च पासुन एसटी बसेसचा प्रवास थांबला होता. दरम्यान लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत ठराविक तालुक्यासाठी एस.टी.महामंडळ प्रशासनाकडुन परवानगी देण्यात आली. तारकपूर (नगर) आगाराची नाशिकला जाणारी एक व मनमाडकडून नगरला जाणाऱ्या एक बसचा अपवाद वगळता गुरुवारी राहुरी बसस्थानकावर जिल्हा बाहेर जाणाऱ्या … Read more