दानपेटी चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहरातील महादेव मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यास राहुरी पोलिसांनी आरोपी प्रेम वाकोडे (वय ३०, राहुरी) याला गजाआड केले. दानपेटी व १५० रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दानपेटी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मंदिराचे पुजारी प्रकाश भदे यांच्या फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या … Read more

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला आले यश !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  राजमाता अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत अहल्याबाई होळकर यांचा भव्य … Read more

जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले. त्यामुळे बळींची संख्या १९१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी ६५० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.०८ टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार … Read more

धक्कादायक : बेरोजगारीला कंटाळून तरुणाने संपवले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील कैलास भानुदास शिंदे (वय ३०) याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोलमजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. विवाहानंतर त्याने श्रीरामपूर, नगर येथे मोलमजुरी केली. लाॅकडाऊनमुळे काम थांबल्याने तो आर्थिक अडचणीत आला. बेरोजगारी आणि आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घरातील … Read more

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील गुंजाळवाडी येथील युवकावर अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. नीलेश देशमुख (कृष्णानगर, विडी कामगार सोसायटी, गुंजाळवाडी) याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या तरुणाने खांडगावच्या २८ वर्षीय विवाहितेशी ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून … Read more

के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर, पारनेरच्या शेतकऱ्यांना सांगितले. के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतमालासाठी किसान रेल्वे दर शुक्रवारी नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दुपारी ३.३५ ला तिचे आगमन होईल. ही गाडी २१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होणार अाहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमालाची लोडिंग, अनलोडिंग करण्याची परवानगी आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल. कोल्हापूरहून मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि नगर या … Read more

अल्पवयीन मुलीस भरदुपारी पळविले !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्षं १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदुपारी १ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. या घटनेने संगमनेर शहर परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईकांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला ‘त्याचा’ मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्‍यातील धापोरी परिसरात राहणारे युवराज चैतराम पवार, वय ५५ हे 16 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेले होते. त्यांचा 17 ऑगस्ट रोजी शिर्डीतील वृद्धाश्रम जवळील ओढ्यात मृतदेह मिळून आला. याप्रकरणी अशोक कमलाकर मोरे या व्यक्तीने पोलिसात खबर दिली. दरम्यान युवराज पवार यांचा मृत्यू नेमका कसा? का? कधी? झाला याचा … Read more

खासदार डॉ सुजय विखे म्हणाले …तर भविष्यात ‘लोकप्रतिनिधी होण्यास कोणाला रस राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका ही लोकांच्या हिताची असते, असे नव्हे तो लोकांचाच आवाज असतात, जर अधिकारी स्वत:च सर्व निर्णय घेणार असतील तर भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी होणार नाही. अधिकाऱ्यांनाच जर सर्व करायचे असेल तर त्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवाव्या, अशी परखड टिका प्रशासनावर करत खा.डॉ.सुजय विखे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ६५० नवे रुग्ण, वाचा 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. … Read more

नगरमधील गोंधळ चव्हाट्यावर; कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात करोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिव्हिल आणि खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, प्रशासनातील सावळा गोंधळ सुरु असल्याने उपचारा अभावी लोकांना ताटकळत आहे. आता आरोग्यविभागाला कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही कोरोना चाचणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सकाळीच … Read more

कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे. दररोज बाधित पेशंटचे आकडे वाढत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे पेशंट आढळत आहेत. मंगळवारी (दि.१८) 51 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 61 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोपरगाव शहरासह तालुक्यात सोमवारी (दि.17) सापडलेल्या 33 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील … Read more

गणेश उत्सव; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतला `हा` निर्णय

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेतली नाहीतर कोरोनाचा प्रसार अधिक गतीने होईल यासाठी नगरपालिकेत गणपती विक्रीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये स्टॉल लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून त्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील मेनरोडवर स्टॉल लावले तर गर्दी होऊन सोशल … Read more

आमदार रोहित पवारांचा निशाणा; लोकांच्या मनातील साहेब होणं सोप्प नाही

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन साहेब म्हणून घेणाऱ्यांना टोला … Read more

श्रीरामपूर शहरात कोराेेना टेस्‍ट लॅब उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्‍यातील नागरीकांच्‍या अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने शहरात डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली. या केंद्राचे औपचारीक उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून पद्मश्री डॉ.विखे … Read more

कोरोनामुळे बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  कोपरगाव मध्ये मंगळवारी पहाटे येथील बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक छत्रपती धोंगडी (वय ५४) यांचा कोरोनाने नागपूर येथे बळी गेल्याची माहिती हाती आली. आता कोपरगाव तालुक्यात बळींची संख्या आठ झाली. दरम्यान, तालुका प्रशासनाने बडोदा बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेत असणारे सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन कोविड … Read more

आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यातील खिरविरे येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 4 ऑगस्ट 2020 ते दि. 6 ऑगस्ट 2020 दरम्यान देवा सुभाष सदगीर, सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. … Read more