बँक मॅनेजरला कोरोनाची लागण ! बँक व्यवस्थापनाने घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- करंजी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील मॅनेजर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे बँकेचे व्यवहार पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला आहे. येथील राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर पदावर काम करत असलेल्या हे अधिकारी दररोज नगर येथून ये जा करत होते. नगर येथील त्यांच्या मुख्य शाखेतीलच काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह … Read more

…तर पाणीप्रश्न कायमचा सोडवता येणे शक्य आहे – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन समुद्रात वाहून जाणारे १६५ टीएमसी पाणी अडवल्यास नाशिक, नगरसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवता येणे शक्य आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक घेण्याबाबत आपले प्रयत्न आहेत, असे खासदार सदाशिव लोखंडे … Read more

चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकच्या चालकाला तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून १ लाख ८ हजारांची रोकड व ५ हजारांचा मोबाइल लांबवला. मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरीच्या गुंजाळ नाक्याजवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुनील शिरसाठ (कोल्हार खुर्द, तालुका राहुरी) हे ट्रक थांबवून टायरमधील हवा चेक करत असताना मोटारसायकलीवर आलेल्या … Read more

गणेशोत्सवाबाबत आमदार संग्राम जगताप यांनी केली ही मागणी !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही अटी-शर्तींवर गणेश मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर प्रशासनाकडून निर्बंध आणण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना … Read more

एका दिवसात अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता १८१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत आणखी ६८१ रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार २६७ झाली. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत … Read more

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राहुरी येथील महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली. १६ ऑगष्टला मध्यरात्री जंगमगल्लीतील मंदिरात ही घटना घडली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत या मंदिराचे बांधकाम झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून दर्शन व्यवस्था बाहेरून करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दानपेटीची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने पुजाऱ्याने पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक … Read more

निळवंडे धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई …फोटो पहाच

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी हे नियोजन केले आहे. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली … Read more

डॅाक्टरच आढळला कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून तालुक्यात व ग्रामीण भागांतही हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अकोले शहरात डॅाक्टरच कोरोना बाधित आढळले. मंगळवारी तालुक्यात ११ कोरोना रूग्ण वाढले. त्यात हिवरगाव आंबरे गावचेच ८ रुग्ण आहेत. त्यामुळे ते हॅाटस्पॅाट बनले आहे. अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या ३१२ झाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कामावर गैरहजर राहणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण होऊन दाखल होणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या नेमणूक करण्यात आल्या होत्या. मात्र, आदेश मिळूनही कामावर गैरहजर राहिल्याने फिजीशिअन डॉ. पियुष मराठे यांच्यावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल … Read more

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. आज सह्याद्री येथे परिवहन मंत्री श्री.परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य … Read more

‘सुशांत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांची होऊ शकते हत्या’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली.  परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात यावा या मागणीनेही जोर धरला होता. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. आता … Read more

जाणून घ्या काय आहे श्रीगणेश चतुर्थीचे महत्व !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती अशी गणेशाची ओळख आहे. महाराष्ट्रातील घराघरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली जाते. चला तर यावर्षीच्या श्रीगणेश चतुर्थीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. थोडं पुराणातही डोकावून पाहू… चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य … Read more

ही आहेत राज्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गणपतीचे एक-दोन मंदिरे पाहण्यास मिळतात. या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना खास … Read more

गणपतीचे विविध अवतार जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप, दिती यांच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७७.९८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८१ ने वाढ झाली. … Read more

…अशा आहेत विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- देवीपुराण – शिवपुराणात आख्यायिकानुसार , पार्वतीने एकदिवस नंदीला द्बारपाल म्हणून नियुक्त केले आणि अंघोळ करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीला झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वतीला अपमानित वाटले. चिखलापासून एका मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकले. त्यानंतर एकेदिवशी या मुलाला द्वारपाल नेमून पार्वती अंघोळीस गेली. त्यानंतर शंकर … Read more

जाणून घ्या काय आहे श्रीगणेश चतुर्थीचे महत्व !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आणि कोकणात या उत्सवाचे विशेष महत्व आहे. या काळात गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपती ही संघटनेची देवता आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. गणेशोत्सव काळात केले जाणार धार्मिक … Read more

पार्थ पवारांविषयी खा. डॉ. सुजय विखे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. यानंतर अनेक राजकीय रंग दिसू लागले. भाजपच्या काही नेंत्यानी यावरून पार्थ यांची बाजू उचलून धरली. … Read more