‘हे’ भाजप खासदार म्हणतात, ‘चिखलात आंघोळ करा, शंख वाजवा आणि कोरोनाला दूर ठेवा’
अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. सगळीकडे या आजाराची दहशत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. राजस्थानमधील टोंक येथील … Read more