‘हे’ भाजप खासदार म्हणतात, ‘चिखलात आंघोळ करा, शंख वाजवा आणि कोरोनाला दूर ठेवा’

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. सगळीकडे या आजाराची दहशत आहे.   त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. राजस्थानमधील टोंक येथील … Read more

जिल्ह्यात आज ५३९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ५३९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.* मनपा २७७  संगमनेर ३५ राहाता १७  पाथर्डी३१ नगर ग्रा.४९  श्रीरामपूर१३ कॅन्टोन्मेंट६ नेवासा२ श्रीगोंदा१४  पारनेर१६  अकोले ३  राहुरी१३ शेवगाव२ कोपरगाव१० जामखेड१७  कर्जत२४ मिलिटरी हॉस्पिटल २  *बरे झालेले रुग्ण:१०६२०* आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights … Read more

तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-आजच्या काळात बहुतेक लोकांचे  एकापेक्षा जास्त बँक खाते असणे सामान्य बाब आहे. काही लोकांसाठी ही देखील एक गरज आहे परंतु बऱ्याचदा अनेक लोक  आवश्यकता नसतानाही एकापेक्षा जास्त बँक खाते उघडतात. बऱ्याचदा आपण सॅलरी अकाउंट उघडतो. त्याला न्यूनतम बॅलन्सची आवश्यकता नसते. परंतु बऱ्याचदा पेमेंट जमा नाही झाले तर ते बचत खात्यात … Read more

ग्राहकांना झटका ; ‘ह्या’ कंपन्यांचे रिचार्ज महागण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- टेलिकॉम कंपन्या ज्या प्लॅन आणि डेटासाठी 500 रुपयांपर्यंत आकारत होत्या त्या कंपन्यांनी रिलायन्स जिओ आल्यावर अगदी दीडशे रुपयांना अनलिमिटेड टॉकटाईम आणि अनलिमिटेड किंवा दिवसाला काही जीबी डेटा देण्यास सुरुवात केली होती.  त्या कंपन्यांची जिओच्या आगमनामुळे त्रेधा उडाली आणि त्यांना नाईलाजस्तव जिओ प्रमाणेच कमी किंमतीचे रिचार्ज स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लाँच … Read more

शिर्डी-मुंबई गाडी लवकरच सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामध्ये सध्याची अत्यल्प बोग्या असलेली साईनगर शिर्डी-दौंड, पुणे, मुंबई जलद पॅसेंजर १९ बोगीची करण्यात येईल, असे आश्वासन सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी दिले. त्यामुळे छोटी गाडी आता मोठी होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या समवेत … Read more

‘इतका’ झाला मुळा धरणाचा पाणीसाठा वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-रविवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १८ हजार १८१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७० टक्के भरले. सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात १४ हजार ३२१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. ४ दिवसात कोतूळकडून मुळा धरणात ३ हजार दशलक्ष घनफुट नवीन पाणी दाखल झाले. शनिवारी सकाळ ते रविवार सकाळ या २४ तासात … Read more

निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अकोले, संगमनेर निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत गतीने प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा, महसूल प्रशासनाला याबाबतीत प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले. कालवेग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर कारखाना विश्रामगृहावर निळवंडे धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे मार्गदर्शक जेष्ठ … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना शेतकऱ्याचे ‘कैवारी’ बोलत का नाहीत?

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असताना आघाडी सरकारमधील ‘जाणते राजे’ व शेतकऱ्याचे ‘कैवारी’ बोलत का नाहीत? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला. मनोली येथील संकल्प दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंचमहल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर चौरे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे संस्थापक मच्छिंद्र भागवत, … Read more

चालकाकडून प्रवासी महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- प्रवासी महिलेला पिकअपमधून नेताना चालकाने तिच्यावर अत्याचार केले. स्थानिक गुन्हे शाखा व घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला १२ तासांच्या आत गजाआड केले. सुखदेव बबन कंकराळे (३०, कोर्ट परिसर, बारगाव पिंपरी रोड, सिन्नर, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. संगमनेर बायपास पुणे-नाशिक महामार्गावरुन चाकणला जाण्यासाठी उभी असलेली महिला एका … Read more

विहिरीत उडी मारून शेतकऱ्याने संपविले जीवन !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील सचिन कोबरणे या ३० वर्षीय शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनीच विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. पिकांवर औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने वडिलांनी शोध घेतला. विहिरीजवळ सचिनची चप्पल होती. विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सचिनचा … Read more

यंदा अहमदनगर जिल्ह्यात ‘असा’ होणार गणेशोत्सव !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूच्या साथसाखळीमुळे अहमदनगर शहरातील यावर्षीचा गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा होणार आहे. शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंडळ ट्रस्ट अध्यक्षासह शहरातील मानाच्या गणेश मंडळ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय आज झाला. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या उपस्थित ही बैठक झाली. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेत … Read more

सर्वात मोठी बातमी : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी 27 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  कर्जत तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई होत नाही.  त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी कर्जतकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्या 17 पासून ते 27 ऑगस्टपर्यंत कर्जतमध्ये जनता कर्फ्यू राहणार आहे. शहरातील व्यावसायिक … Read more

होय लवकरच बससेवा सुरू होणार आहे !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  राज्यात आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू आता शिथिलता देण्यात येत असून लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होईल. पुढील आठवडय़ात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.  कोरोनाच्या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी राज्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबर आंतरजिल्हा बससेवा बंद करण्यात आली होती. पण आता … Read more

कधी होणार शाळा सुरु ? पहा काय म्हणाल्या अहमदनगर मध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या राज्यात कोरोनामुळे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठय पुस्तकांचे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे. राज्यातील काही शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रेरणादायी उपक्रम राबवून मुलांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला तेरा हजारचा आकडा ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने द्दहा हजारांचा टप्पा ओलांडला.आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७६.२४ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेबाबत थेट गृहमंत्र्यांना पत्र !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली होती  ह्या संतापजनक घटनेचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. #शिवसेना नगर जि. सुपा … Read more

महागड्या कार स्वस्तात विकायचे आणि नंतर त्याच चोरायचे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्राहक शोधून त्यांना चोरीच्या महागड्या गाड्या कमी किमतीत विकल्यानंतर पुन्हा जीपीएसच्या सहायाने त्याच गाड्यांची चोरी करुन त्याची विक्री करण्याचा उद्योग करणारी आंतरराज्यीय टोळी नगरच्या कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. दि. २० जुलै रोजी फिर्यादी गणेश संपत लापरे, (वय ३५ वर्षे, रा. तुळजाभवानी नगर, सिटी प्राईट हॉटेलजवळ, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायवेवर महिलेला दारु पाजून केला बलात्कार आणि अवघ्या चोवीस तासांत …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली.  मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.  ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित … Read more