‘ह्या’ नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. त्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध सूचना देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रोजी … Read more






