अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची केस मागे घे म्हणत मुलीस पेट्रोल टाकून पेटविले !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात काल सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला … Read more

राज्यपालांची मिश्किल टिप्पणी; दादांनी दिले `हे` उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- आज पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोश्यारी यांच्यात काही वेळ भेट झाली. भगतसिंह कोश्यारी हे कसलेले राजकारणी आहेत. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर दादांनीही हसून प्रतिसाद दिल्याने जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यपाल कोश्यारी हे सकाळी ध्वजारोहणासाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले १२८ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७६.७३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या … Read more

अहमदनगर :आज ५१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- आज ५१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी! मनपा 193 संगमनेर 18 राहाता 16 पाथर्डी 61 नगर ग्रा.25 श्रीरामपूर 31 कॅन्टोन्मेंट 21 नेवासा 9 श्रीगोंदा 21 पारनेर 14 अकोले 19 राहुरी 17 शेवगाव 6 कोपरगाव 20 जामखेड 5 कर्जत 36 बरे झालेले एकूण रुग्ण:9505 आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

सुशांत प्रकरण : ईडीच्या तपासात अंकिता लोखंडेबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे … Read more

‘फडणवीसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात राजकारण केले, हा घ्या पुरावा…’

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत चांगलेच रण पेटवले होते. आघाडीसरकावर आरोप करत हा तपस सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनीकेली होती. … Read more

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या कोरोना योद्ध्यांचा सर्वांना अभिमान – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  अडचणीच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा मुकाबला करताना आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जात आहोत. या संकटाचा अहोरात्र सामना करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, सर्व आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे … Read more

पारनेरची चिंता वाढली; एका दिवसात कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. काल (शुक्रवार) तालुक्यातील १५ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडेचारशेच्या जवळ पोहोचला आहे. या १५ रुग्णामध्ये ढोकी ३, राळेगण … Read more

‘कांद्याला विशेष अनुदान द्यावे’ माजी आ. कोल्हे म्हणतात..

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. आता यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे या आर्थिक अडचणीत सापडलेल्या … Read more

खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कर्ज प्रकरण करताना अनेक समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावं लागत आहे. या अनुषंगानेच 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याची आधीची मुदत हे … Read more

धक्कादायक! आता ‘ह्या’ कारागृहात घुसला कोरोना ; ‘इतके’ कैदी बाधित

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे. आता पाथर्डी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. काल शहरासह तालुक्यात १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यापैकी पाथर्डी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जेलमध्ये असलेल्या … Read more

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले ….

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- भारतात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केले.  यामध्ये त्यांनी, कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर … Read more

‘तो’ आमच्या कुटुंबातला विषय, कुणी मध्ये पडण्याची गरज नाही; आ. रोहित पवार पार्थ पवारांविषयी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. ‘ असे म्हणत फटकारले होते. यावरून राजकीय वातावरण तापले. अनेकांनी अनेक अंदाजही बांधले. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार … Read more

सुशांतसिंह आत्महत्या: मंत्री बाळासाहेब थोरातांची प्रथमच परंतु महत्वाची प्रतिक्रिया,म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात आला आहे. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत. यात राजकारणही तापू लागले आहे. आता यावर प्रथमच काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही; के.के.रेंज प्रश्नी शरद पवार मैदानात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

सचिन मच्छिंद्र वराळ विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आत्महत्या केलेल्या किरण उर्फ अक्षय लहू पवार याने जीवे मारण्याची धमकी व दमदाटी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे.  त्यावरून सचिन मच्छिंद्र वराळ यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कापड व्यावसायिक बंधुंचे कोरोनाने निधन!

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना बाधित पेशंटच्या मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. काल (गुरुवारी) सावेडी भागातील कापड व्यावसायिक असलेल्या दोन भावांचे निधन झाले. कोरोनाची लागण झाली होती. भीस्तबाग परिसरात दोन भावांचे दोन कापड दुकाने आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. … Read more

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन दिवसात आरोपी पकडला

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून ९ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण झाले होते. तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेऊनही मुलगी न सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाची पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अपहरण करणाऱ्या मुलास पोलिसांनी दोन दिवसात पकडले. श्रीगोंदा पोलिसांनी कसून चौकशी केली असता तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या … Read more