राज्य पातळीवरून अहमदनगर जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ शिक्षकांच्या बदल्या !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- आंतर जिल्हा बदल्या अंतर्गत 10 ते 12 जिल्ह्यांतून 62 शिक्षक अहमदनगर जिल्ह्यात बदलून आले तर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून 41 शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात बदलून गेले आहेत. राज्य पातळीवरून या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे लेखी आदेशाशिवाय जिल्ह्यातून बाहेर बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये, असे आदेश … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

२ रुपयांची भाववाढ नको, शास्वत धोरण हवे;दूध उत्पादकांची व्यथा…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विविध समस्या शेतकऱ्यांसमोर असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याविरुद्ध आवाज उठवणीसाठी नुकतेच शेतकऱ्यांसह अनेक पक्षीयांनी आंदोलनही केले. परंतु आता सरकारने दूध उत्पादकांच्या समस्यांचा एकत्रित विचार … Read more

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल. आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट … Read more

अहमदनगर :आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी! मनपा २०३ संगमनेर ४३ राहाता १० पाथर्डी ३२ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर १९ कॅन्टोन्मेंट २४ नेवासा२१ श्रीगोंदा २४ पारनेर २० अकोले ७ राहुरी ८ शेवगाव२५ कोपरगाव३४ जामखेड १० कर्जत २९ मिलिटरी हॉस्पीटल २ बरे झालेले एकूण रुग्ण:८९९३ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्याची चिंता वाढली; एकाच दिवसात नव्याने २७ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. शेवगावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी दिवसभरात तालुक्यात २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या ३४७ वर जाऊन पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात शेवगाव शहरासह तालुक्यातील 198 जणांच्या अँटीजेन … Read more

शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजरसंदर्भात मोठी घोषणा; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी शिर्डी -दौंड- पुणे- मुंबई ही जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अ‍ॅपद्वारे संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड … Read more

के.के. रेंज क्षेत्र अधिग्रहणाबाबत खा. सुजय विखे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.  राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव आली येथील दूध उत्पादक कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी येथील दहावा मैल परिसरात झालेल्या अपघातात मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली. संदीप आप्पासाहेब डेरे (वय ४५) असे अपघातात मृत झाल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने (एम.एच. 46 बी.ए. 7637) … Read more

धक्कादायक! बनावट व्हॅल्यूशनद्वारे 22 कोटींची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-प्रॉपर्टी व्हॅल्युअरच्या नावे बनावट दस्ताऐवज तयार करून तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी व्हॅल्युअर अभिजीत नाथा घुले (रा. बुरडगाव रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकेश चंद्रकांत कोरडे (रा. नांगरे गल्ली, नगर ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपीने प्रॉपर्टी … Read more

एकावर एक बारा मृतदेहांची रास करून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना मृतांबरोबर कोणता घृण डाव मांडायचा होता?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-बारा मृतदेह एकावर एक रचून कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची पाशवी अवहेलना करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य निंदनीय असून नगरकरांची अब्रू घालवणारे आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब कडक कारवाई करा अशी मागणी रसिक ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केली आहे. काही … Read more

अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी गेला. दरम्यान, गुरूवारी अँटिजेन टेस्टमध्ये १७ रूग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २४५ झाली. अकोले शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत (सीडफार्म), कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगरसह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतूळ येथील व्यक्ती पॅाझिटिव्ह आढळल्या. अगस्ति कारखाना रोड भागातील वृद्धाचा संगमनेर येथील … Read more

समाधानकारक पाऊस सुरू असल्याने मुळा धरण ५९ टक्के भरले !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस सुरू असल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याच्या आवकेमध्ये समाधानकारक वाढ झाली. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कोतूळकडून मुळा धरणात तब्बल १६ हजार ७५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी धरणाचा पाणीसाठा १५ हजार ३७२ दशलक्ष घनफूट झाल्याने मुळाधरण ५९ टक्के भरले. कोतूळकडून मुळा धरणाच्या … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘भारतरत्न’ द्या !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी वडनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेली साठ वर्षे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशातील जनतेसाठी मोठे योगदान … Read more

चिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात २४ तासांत आणखी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला. बळींची एकूण संख्या १३२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात नवे ५२८ रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७६, अँटीजेन चाचणीत २०२ आणि खासगी प्रयोगशाळेत २५० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयातील चाचणीत आढळलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात विवाहितेला धमकावून दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. सय्यद दाऊद मोमीन (सारोळे पठार) असे त्याचे नाव आहे.  महिलेवर संगमनेरमध्ये उपचार सुरू होते. नंतर तिने डॉ. मोमीनकडे उपचार सुरू केले. सलाईनमधून गुंगीचे औषध देत त्याने या महिलेवर अत्याचार केले. मोबाइलवर चित्रफीत … Read more

‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडियाद्वारे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ या पहिल्याच आभासी ट्रेड शोचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय ट्रेड शोला २.५ लाख पेज व्हिजिट्स तसेच ५५,००० व्हिजिटर्सचा उदंड प्रतिसाद मिळाला. ट्रेड इंडियाने लघु ओआणि मध्यम उद्योगांच्या चिंतेमुळे अशा प्रकारचा मोठा … Read more

सोन्याच्या किंमतीवर प्रभाव पाडणारे ५ घटक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- कौटुंबिक प्रसंग असोत की धार्मिक उत्सव… सोने हा भारतीय ग्राहकांच्या सांस्कृतिक गरजांचा अविभाज्य भाग आहे. भौतिक मालमत्ता म्हणून दागिने बनवण्यासाठी पिवळा धातू महत्त्वाचा मानला जातो. तसेच सोने स्वरुपातील संपत्ती विक्री करण्यायोग्य मानली जात नाही. तथापि, पुरवठा आणि मागणीच्या चक्रात योगदान देणा-या अनेक निर्धारकांप्रमाणे हे घटकही सोन्याच्या बाजारावर परिणाम करतात. … Read more