प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन
अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं होतं. प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती, मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात काल रात्री उशिरा त्यांना दाखल करण्यात आले होते. ट्विटरनंतर आणखी एक विनंती राहत इंदौरी यांनी केली … Read more