Matheran News : पर्यटकांसाठी मोठी बातमी ! माथेरान बंद अखेर मागे
Matheran News : माथेरानमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. दस्तुरी येथे पर्यटकांची सातत्याने होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्थानिकांनी बंद पुकारला होता. मात्र, अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर माथेरानकरांचे समाधान झाले आणि १९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता व्यवहार सुरळीत करण्यात आले. माथेरानमध्ये पर्यटकांची … Read more