अहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली ‘इतक्या’ पोलिसांना बाधा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा कोरोना चाचणी अहवाल … Read more

वारंवार सांगूनही अधिकारी ऐकेनात मग नगराध्यक्षांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहात्यामधील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली. नागराध्यक्षांनीही खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: हातात फावडे व घमेले घेऊन वाळू, … Read more

‘ती’ व्हिडीओ ‘त्या’ नेत्यासाठी ठरतीये डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकत असतांना अचानक आग लागून पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने पेट घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची खातर जमा न करता कुकाणा येथील नामांकित नेत्याच्या नावासह ही घटना त्यांच्या पंपावर घडली असे शेअर करण्यात आले. त्यामुळे झाले असे की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पाथर्डी शहरातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा (वय.६७ वर्षे) कोरोनामुळे सोमवारी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मुत्यु झाला. कोरोनाचा पाथर्डी तालुक्यातील हा पहीला बळी असुन,यामुळे नागरीकामधे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील या वृद्ध महीलेला काही दिवसापुर्वी श्वसनाचा त्रास होवु लागल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल … Read more

पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली.  त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून … Read more

दुधाविषयी निर्णय नाहीच; दूध ‘बंद’ आंदोलन करण्यावर संघटना ठाम

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन दुग्धविकासमंत्र्यांनी … Read more

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ एकवटल्या ‘एवढ्या’ संघटना ; दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- एका किर्तनात बोलताना इंदोरीकरांनी मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्या वक्तव्यानंतर विविध संघटना विरोधात तर काही समर्थनार्थ उभ्या ठाकल्या.  या वक्तव्यावर अंधश्रद्धा निमूर्लन समितीने तक्रार केली. आरोग्य विभागानेही याची चौकशी केली. परंतु या विरीधात खूप साऱ्या संघटना इंदोरीकर महारांच्या भेटी घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले. त्यांना अद्यापर्यंत … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखेंनी ‘असे’ काही केले कि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राज्‍य सरकाचे स्‍टेअरींग कोणाच्‍या हातात याची चर्चा जोरदार सुरु असतानाच इकडे शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे आणि आश्‍वी जिल्‍हा परिषद गटामध्‍ये आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शास‍कीय योजनेतील लाभार्थ्‍यांना रिक्षांचे वितरण करुन लक्ष वेधून घेतले आहे.  जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांना मिळावा यासाठी शिर्डी … Read more

‘ह्या’ तालुक्यात 13 कोरोना रुग्णांची भर ; शंभरीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले  तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  तालुक्यात एकाच दिवसात तेरा रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.  ह्या १३ रुग्णामध्ये एकट्या माणिकओझर या आदिवासी खेड्यातील  नऊ रुग्ण आहेत.  गोडेवाडी (केळी) … Read more

‘निळवंडे’संदर्भात ‘ह्या’ मंत्र्याचे मोठे वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- उत्तरेतील अकोले, संगमनेर या मोठ्या तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात बरेच अडथळे आले आहेत. परंतु याच्यावर मार्ग काढत त्याचे काम प्रगतीपथावर राहिले. आता नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही. त्यासाठी तातडीने … Read more

तरुण शेतकऱ्याची कल्पकता; तूर पीक वाढवण्यासाठी केले ‘हे’यंत्र तयार

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या शेती जर कल्पकतेने केली तर उत्पादनच चांगला सोर्स तयार होऊ शकतो. शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च आणि मजुरांना जर पर्यायी व्यवस्था उभी राहिली तर नक्कीच शेतीमधील प्रॉफेट वाढवता युयु शकते. हेच अंगीकारून नेवासा तालुक्यातील भेंडा येथील दोघा तरुण शेतकऱ्यांनी अल्प खर्चात ‘तूर पीक शेंडे खुडणी यंत्र’ तयार केले आहे. राम … Read more

‘कोरोना रुग्णांची खाजगी हॉस्पिटल करतायेत आर्थिक लुट’

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोनाच्या महामारीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. अहमदनगरमध्येही रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये आता वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांना जावे लागत आहे. परंतु या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक पिळवणूक केली जातेय. तेथे घोटाळे व भ्रष्टाचार होत आहेत. या आजारातून मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अवयवाची तस्करी होत असल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ९७ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

प्राण्यांमधले प्रेम! एकीवर बिबट्याचा हल्ला तर दुसऱ्या गायीने केला प्रतिहल्ला

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ , त्याचे हल्ले या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. परंतु त्यामुळे जनजीवन दहशतीखाली वावरत आहे. नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथेही बिबट्याचे हल्ले नित्याचे झाले आहेत. गुरुवारी रात्री एक गाय व वासरावर बिबट्याने हल्ला चढवला तर शेजारीच बांधलेल्या दुसर्‍या गाईने बिबट्यावर हल्ला चढवून त्याला पिटाळून लावले. याबाबत … Read more

‘ह्या’ तालुक्यात २३ जणांना कोरोना ; चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहाता तालुक्यात कोरोनाने आपले पाय रोवायला सुरवात केली आहे. राहाता तालुक्यात नव्याने 23 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. या २३ पॉझिटिव्ह अहवालांत शिर्डीच्या 13 जणांचा समावेश आहे तर गणेशनगरमधील … Read more

आभाळ फाटले; ‘ह्या’ तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राहुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा विवंचनेत सापडला आहे. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राहुरी … Read more

कोपरगावमधील ‘तो’ बालविवाह पोलिसांनी रोखला

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जनप्रबोधन करूनही समाजात बालविवाह होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण अहमदनगरमधील कोपरगावमध्ये घडले. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा बालविवाह टळला. पोलिसांनी वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी कुंभारी भागात घडली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (26जुलै) सकाळी … Read more

लोकं मेल्यावर तुमचा आरोग्य विभाग काम करणार का? नागरिकांचा संतप्त सवाल…

अहमदनगर शहरात कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. तशातच पावसाचे दिवस असल्याने साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाच स्टेशन रोड अहमदनगर येथील हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील ड्रेनेज व बाहेरचे येणारे मैलामिश्रीत पाणी काढण्याच्या संदर्भात अनेकदा नागरिकांनी महापालिका प्रशासन यांचेकडे तक्रारी केल्या आहेत.  महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे … Read more