नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे दुःखद निधन,कर्जत तालुक्यावर शोककळा
अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कर्जत शहरातील नामवंत डॉक्टर विलास काकडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. हजारो लोकांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉ. काकडे यांनी कित्येकांचे जीव वाचवले. … Read more