अहमदनगर ब्रेकिंग :शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- बहिणीबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना नगर तालुक्यातील देहरे येथे घडली. आदेश रघुनाथ जगधने (वय 10) असे या चिमुरड्याने नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आदेश हा त्याच्या लहान बहिणीबरोबर गुरे चरण्यासाठी देव नदी परिसरात गेला होता. त्यावेळी तो नदीत पडला. एका महिलेने … Read more