चहावाला बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला, बँक म्हणाली आधीच 50 कोटी रुपयांचे कर्ज!

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील चहावाला जेव्हा कर्ज घेण्यासाठी बँकेकडे गेले तेव्हा त्यांना धक्का बसला.  त्याला बँकेने दिलेली माहिती पाहून त्यांना आश्चर्य वाटले कारण त्याचा कर्जाचा अर्ज बँकेने फेटाळला होता आणि त्या बदल्यात त्याला सांगितले की तुम्ही बँकेचे डिफॉल्टर आहात आणि तुमच्याकडे आधीच 50 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हरियाणामधील रस्त्याच्या कडेला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १४३७ अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १०, शेवगाव १०. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार … Read more

डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोपरगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टरच्या संपर्कातील साईनगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल तपासणी केलेल्या ३१ अहवालानुसार २० अहवाल प्राप्त झाले होते. त्यात तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले होते. त्यापैकी ११ व डॉक्टरच्या संपर्कातील १३ असे २४ अहवाल प्रलंबित असून … Read more

एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत भावानेच केला भावाचा खून, वडीलांनाही मारायला निघाला पण….

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात भावाने केलेल्या शिवीगाळीमुळे पत्नी घर सोडून माहेरी गेल्याचा राग मनात धरून अंध असलेल्या छोट्या भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा सुरीने वार करून निर्घृण खून केला ही घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील माताडे मळा परिसरात घडली. किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे अर्धशतक

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोवीड प्रयोगशाळा, अँटीजेन चाचण्या आणि खासगी प्रयोगशाळेत मिळून १५१ रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७७१ रुग्ण आढळून आले असून वाटचाल ३ हजारांच्या टप्प्याकडे चालली आहे. गुरुवारी कोरोनाने दोघांचा बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ५० झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ९० … Read more

महापालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांवर दंड

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २ हजार ७७१ एवढी झाली असून अहमदनगर शहरात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन अनेक नियमावली केली आहे. याचाच एक भाग म्हणजे जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरात गेल्या 4 जुलैपासून ३१ जुलैपर्यंत सायंकाळी सातपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रालगत नंदू माधवराव चिखले (५०, माळीवाडा, संगमनेर) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. पात्रालगत मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दुपारपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नंदू … Read more

धक्कादायक : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर येथील प्रवरा कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवसेनेचे नेते सदाशिव कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अशोकनगर फाटा परिसरातील रस्त्याने सायंकाळी कराड दुचाकीवर जात होते. कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. त्यात कराड जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे … Read more

कोरोना अहवाल येण्याअगोदरच महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका महिलेचा कोरोना अहवाल येण्याअगोदरच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही हे अहवाल आल्यानंतरच कळू शकणार आहे. महिलेस त्रास होत असताना तिला तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला नगर येथे पाठविले असता तिचा स्त्राव घेवून … Read more

आजपासून ‘असा’ असेल गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या सप्ताहास आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर … Read more

श्रीरामपुरात 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर नगर येथे उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय व्यापार्‍यासह वॉर्ड नं. 6 परिसरातील एका 68 वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला … Read more

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; लॉकडाऊन होणारा का ?

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे या मेट्रो सिटी पाठोपाठ आता अहमदनगर जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात येऊ लागला आहे. अनेक उपाययोजनांच्या नंतरही इलाख्यातील रुग्णसंख्या वाढताच आहे. ग्रामीण भागही आता कोरोनाने ग्रस्त झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात परिस्थिती अवघड होणार आहे. ह्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

धक्कादायक! ‘सिव्हिल’चेच डॉक्टर कोरोनाचे शिकार !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनाच कोरोनाचे घेरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय.  सिव्हीलचे काही डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातले काहीजण कोविड सेंटरमध्ये काम करत होते. किती डॉक्टर आणि कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत,  याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धाकट्या भावाकडून थोरल्याचा खून !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 : संगमनेर शहरातील सुकेवाडी रोड येथील माताडे मळ्यात घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबराव अभंग याच्या पत्नीला त्याचा मोठा भाऊ किशोर अभंग नेहमी शिवीगाळ करत असे. या त्रासाला कंटाळून ती निघून गेली. या कारणावरून … Read more

आई वडिलांशिवाय अधुरी आहे सोनू सूद यांची लाईफ,वाचा…

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :दिग्गज अभिनेता सोनू सूद हे त्यांच्या आईवडिलांना जास्त महत्व देतात. ते म्हणतात की त्यांचे आयुष्य आई-बाबांशिवाय अपूर्ण आहे. हा अभिनेता म्हणतो की आम्ही कितीही मोठी अचिव्हमेंट केली तरी ती कामगिरी आई बाबांपेक्षा मोठी नसेल. सोनू सांगते की आपल्यापैकी बरेच जण आहेत ज्यांना त्यांचे पालक गेल्यानंतर त्यांचे महत्त्व कळते. एका मुलाखतीत … Read more

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरक्षनाथ गडावरचे धार्मिक कार्यक्रम बंद!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोरक्षनाथ गडावर संपूर्ण श्रावण महिन्यात दर्शन, मूर्तीला पाणी घालणे, पारायण करणे, भंडारा( महाप्रसाद) आदी धार्मिक कार्यक्रम शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहेत. यावर्षी शासनाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोरक्षनाथ गडावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. सर्व नाथभक्ताना, भाविकांना … Read more

‘या’ गावच्या तरुणाने केली आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातल्या पळवे बुद्रुक येथील किरण विठ्ठल कळमकर (वय- २४) या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाडुरंग आबाजी कळमकर (रा. पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ किरण विठ्ठल कळमकर याने मंगळवारी दि. २१ सकाळी साडेसातच्या अगोदर … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more