खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार पशुपालनासाठी बिनव्याजी कर्ज

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सद्य परिस्थितीत विविध ठिकाणी पैसे अडकल्याने शेतकरीही संकटात आला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग … Read more

शारीरिक शिक्षण ऑनलाईन अभ्यासक्रम व ई-कंटेंट निर्मितीसाठी शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल सरसावला

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कोवीड-19 मुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. अशा वेळी विविध संस्था, विषय संघटना, तंत्रस्नेही शिक्षकांनी तसेच शासनाच्या वतीनेही दुरस्थ शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळत ऑनलाईन शिक्षण पद्धती दृढ करण्याचा मागील चार महिन्यापासून अविरत प्रयत्न आहे. शासनाच्या दिक्षा अॅपच्या माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन सुरु असताना पाठपुरावा करूनही दिक्षा अॅपमध्ये अकरावी वगळता शारीरिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 12वीत कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी दहावी मध्ये 91 टक्के मार्क मिळाले. मात्र बारावी मध्ये अपेक्षेपेक्षा कमी … Read more

त्या कर्मचाऱ्याचा भाऊ व पत्नी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : गेल्या चार दिवसांपूर्वी भाळवणी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या घरातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करण्यात आले. त्यातील मृताच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी या दोघांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळल्याने भाळवणीत खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या … Read more

आता कर्ज मिळवून देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप करेल मदत ;वाचा…

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जर आपल्याला कर्ज हवे असेल तर एक चांगली बातमी आहे. आता आपणास मेसेजिंग अॅप कंपनी व्हाट्सएप कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करेल. सूक्ष्म कर्जाव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला विमा आणि पेन्शनसारख्या योजनादेखील देऊ शकणार आहे. हे ऍप बँका तसेच भारतातील अन्य वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कार्य करेल. पेन्शन आणि विमा अशी अनेक वित्तीय … Read more

‘त्या’रुग्णवाहिकेतून रस्त्यावर पडलेला ‘तो’ मृतदेह कोरोनाबाधित? ‘हे’आहे सत्य

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :  शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते. असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण … Read more

अहमदनगरला हादरविणाऱ्या ‘त्या’ बलात्कार प्रकरणातील आरोपी ‘असा’ आला जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्यांनतर तिला डॉ. धामणे दाम्पत्याने माउली सेवा प्रतिष्ठानमध्ये उपचारासाठी नेले. यातील आरोपी अभय बाबूराव कडू (वय 58, रा. सिंहगड रस्ता, … Read more

ती रस्त्यावरून नग्न अवस्थेत फिरत होती आणि लोक व्हिडीओ बनवत होते….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे जिल्हा हादरला. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्या नराधमाने तिच्याशी अंधारात असे कृत्य केले तर दिवसाच्या उजेडात बघ्यांनी तिच्या विवस्त्र शरीराचे … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी … Read more

शास्त्रज्ञांवर हल्ला करणारा ‘तो’ गजाआड

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. राहुल जगन्नाथ देसले यांना मारहाण करण्यात आली होती. सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या घटनेतील मास्टरमाइंड ठरलेला विद्यापीठाचा … Read more

… अन ‘त्या’ रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट पडला रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते. असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४ अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्ण. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

एफआरपीची रक्कम थकवल्याने जिल्ह्यातील ‘ह्या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील खासगी मालकीचा युटेक शुगर हा साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: गळीत हंगाम 2019-20 मध्ये या कारखान्याने 38 हजार 685 मेट्रीक टनाचे ऊस गाळप केले. कारखान्याची या … Read more

संगमनेरमध्ये एका दिवसात ३० रुग्ण तर एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर नाशिक येथे उपचार घेत असलेल्या एकाच मृत्यू झाला. अद्यापपर्यंत तालुक्यात 456 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 279 रुग्ण … Read more

7 वर्षाच्या मुलासह त्याची आईही पॅाझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही कोरोनाकचे रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात तालुक्यात 7 जण पॅाझिटिव्ह आढळून आले असून तालुक्यातील बाधितांची संख्या 73 वर गेली आहे. यात शहरालगतच्या धुमाळवाडीत 7 वर्षाच्या मुलासह त्याची … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 138 वर जावून पोहोचला

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता नव्याने श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 138 वर जावून पोहोचला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी … Read more

जिल्हापरिषदेतील इतक्या कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलैपर्यंत वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जिल्हा परिषदेत ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मंगळवारपासून जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बदलीस … Read more

कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात आल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांची कोरोना टेस्ट, असा आला रिपोर्ट…

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : तहसीलदार ज्योती देवरे यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे तहसीलदार देवरे यांच्या संपर्कात आल्या होत्या. सत्तार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देवरे यांनी कोरोना चाचणी केली होती . दरम्यान पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधीत.असूनतालुक्यातील ४६ अहवाल निगेटिव्ह दैठणे गुंजाळ … Read more