अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्षाच्या बंगल्याशेजारी कोरोनाचा संशयित रुग्णाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- आज संगमनेर तालुक्यात पुन्हा एका 48 वर्षीय कोरोनाच्या संशियताची मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  परंतु सदर व्यक्तीचा कोविड आरटीपीसीआर अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोना संशयित असल्याने त्याची नोंद कोरोनाबधितांच्या यादीत झालेली नसून संशयित म्हणून घेतलेली आहे. ही व्यक्ती विद्यानगर येथील असून मॅकिनिकलचा व्यवसाय असल्याने कोण-कोण त्यांच्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या २४ तासात वाढले १६५ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये  ४१ रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. याशिवाय, अँटीजेन चाच्ण्यात बाधित आढळलेल्या ४१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात पती पत्नी ठार !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपी येथील पती-पत्नीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघेही मयत झाले. कोरडगाव पागोरी पिंपळगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या हुंडाई क्रिटा या चार चाकीच्या धडकेत दुचाकीवरस्वार असलेले पती पत्नी रा.कळसपिंप्री यांचा मृत्यू झाला आहे.  

अखेर ‘त्या’ स्त्री-पुरुषांवर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. आता सोनईमध्येदेखील रुग्ण वाढू लागले आहेत. ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. असे असताना सोमवारी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान सोनई-राहुरी रस्त्यावर मास्क न वापरता मॉर्निंगवॉक करण्यासाठी काही स्त्री पुरुष बाहेर … Read more

‘यांच्या’ अट्टहासामुळे अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन होत नाही !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी … Read more

नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले आणि नंतर समजले कोरोना…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. तालुक्यातील लोणी बुद्रुक याठिकाणी कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढू लागले आहे. येथील रुग्णांची संख्या पाच झाली असून 7 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाबाधितांचे शतक

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता तालुक्यातील करोनाबाधितांची संख्येने शतक पूर्ण केले आहे. काल शहरात 15 जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात वॉर्ड नं. 2 मध्ये 5, … Read more

‘अश्या’ होणार जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली होऊन 31 जुलैपर्यंत वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. परंतु सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे पेशंट सापडले आहेत. त्यामुळे मुख्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बदल्यांसाठी कर्मचार्‍यांची मुख्यालयातून तालुका पातळीवर … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यातील बऱ्याच ग्रामपसंचायतींचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक घटनाबाह्य असून कायद्याची पायमल्ली करणारे आहे. असे परिपत्रक काढून सरकारने जनतेची दिशाभूल केली … Read more

‘ह्या’ ठिकाणी आढळला पहिला कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना साकुरी गाव त्याला अपवाद ठरले होते. परंतु आता साकुरी येथेही पहिला कोरोना रुग्ण आढळून आला आहे. ह्या पार्श्वभूमीवर साकुरी गावामध्ये पाच दिवसासाठी … Read more

या मुळे वाढतोय कोरोना; पहा काय म्हणाले नामदार प्राजक्त तनपुरे …

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशभरातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचीसंख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, की अनलॉक बिगिन दरम्यान मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र तसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीला गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून शाळेच्या शिपायाकडून मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या शाळेतील शिपायाने दहावीच्या परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकवर्गांत खळबळ उडाली आहे. सुंदर पोपट कसबे (राहणार-दहिगाव, तालुका-शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने … Read more

‘त्याच्या’सोबत पत्नीला रंगेहात पकडले, राग मनात ठेवला आणि कुऱ्हाडीने वार करून खूनच केला…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सयाजी वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली. म्हातारप्रिंप्री येथील राजू बबन शिरवाळे (वय ४२) याने पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत उसाच्या … Read more

उस्मानाबाद-अहमदनगर मार्गे पाकिस्तानातील प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रेमवीराचे पुढे काय झाले, वाचा…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. परंतु या वेड्या आशिकाला भारत-पाक सीमेवरुन सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. झिशान सिद्दिकी असे या तरुणाचे नाव असून उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नगरसेवकाकडून जीवितास धोका

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- शहरात1985 पासून नगरसेवक पदावर विराजमान असलेले व अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेले शेख नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान (रा. झेंडीगेट) यांनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण करुन, अनेकांच्या जागा बळकावल्या आहेत, तर एका शैक्षणिक संस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप जमीन खरेदी विक्रीचे व्यावसायिक अरबाज सय्यद (लालूशेठ) यांनी करुन या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांकडून … Read more

‘लाॅकडाऊनच्या अफवाच, त्यात तथ्य नाही’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता येथील  आठ दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या १४ जणांचे अहवाल शनिवारी आले. … Read more

‘आधी सुविधा द्या मग ऑनलाइन शिक्षण सुरू करा’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली. मात्र, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची परिस्थिती लक्षात घेता आधी त्यांना मोबाइल्स, वीज आणि वायफाय देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करावी, मगच ऑनलाइन … Read more

आता ‘ह्या’ तालुक्यात राबवणार मालेगाव पॅटर्न

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने ४० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. पारनेरमध्ये आता मालेगाव … Read more