श्रीगोंदा : सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव निलंबित.

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी उलाढाल असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव सत्यवान बी. बुलाखे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.  बुलाखे हे काष्टी सेवा संस्थेचे गेली २० ते २५ वर्षापासून  एकाच संस्थेत सचिव म्हणून काम करीत होते. त्यांच्यावर संस्थेच्या … Read more

अहमदनगरचे नागरिक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासोबत….

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी केलेली आहे. ते दिवसरात्र अहमदनगरच्या जनतेसोबत होते. शहरातील नागरिकांना त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांना टार्गेट करून इतके दिवस बेपत्ता असलेले राजकारणी एकत्र येत जर नावे ठेवत असतील तर ते अहमदनगरची जनता खपवुन घेणार नाही. जिल्हाधिका-यांना नाव ठेवणारे … Read more

सत्यजित तांबेंचा शासनाला ‘घरचा आहेर’!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-   युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीलाच घरचा आहेर दिलाय. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच छायाचित्रे आहेत. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची, असा सवाल उपस्थित करत किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही, असे प्रश्न तांबे यांनी विचारलाय. तांबे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी 17 कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

उद्योगमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय! ‘महाजॉब्स’संदर्भात महसूलमंत्री थोरातांचं स्पष्टीकरण!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजित यांनी ट्वीट केले असेल. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more

ओअ‍ॅसिस इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या केडगाव येथील भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलीत ओअ‍ॅसिस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता 10 वीच्या पहिल्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या गुणवत्ता यादित प्रथम- कृष्णा बिहाणी (96.6 टक्के), द्वितीय- जान्हवी यादव (96.2 टक्के), तृतीय- दिव्या चिताळ (94 टक्के) हिने येण्याचा बहुमान … Read more

तक्षिला स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के 24 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला असून, तक्षिला स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 24 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले असून, गरिमा गोपलानी हिने 99 टक्के गुण … Read more

अहमदनगरचा बारावीचा निकाल ९२ टक्के ;यंदाही मुलीच अव्वल

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९१.९७ टक्के लागला. यंदाही मुलींचे गुणवत्तेचे प्रमाण जास्त आहे. नगर जिल्ह्यात मुली उत्तीर्णचे प्रमाण ९६.१२, तर मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८८.९३ टक्के आहे. पुणे विभागात … Read more

खा.सुजय विखे म्हणतात, ‘आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे खा. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. व्यापारी व व्यापारी चे कुटुंब संपूर्ण कोरोना बाधित होते त्यांच्या आज आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला . तर दुसरा बालिकाश्रम रोड येथील ८२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आता अहमदनगर शहरातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

मनपाच्या कामकाजास सुरुवात ; ‘त्या’ बैठकीत ठरले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यास कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिका बंद ठेवण्यात आली होती. आता आजपासून मनपाचा कारभार सुरु झाला आहे. सावधगिरी म्हणून महापालिका प्रशासन कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच महापालिकेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात करण्यात … Read more

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

‘ह्या’ तालुक्यात आढळले नव्याने 6 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-अकोले तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. कोरोनारुग्णांची संख्या जवळपास अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. काल (बुधवार) तालुक्यात 6 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 47 झाली आहे. त्यापैकी 37 जण कोरोनामुक्त झाले तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालांत देवठाण … Read more

‘ह्या’ तालुक्याची कोरोनमुक्ती क्षणभंगुर; पुन्हा दोन रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. आता तालुक्यात दोन रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक 34 वर्षीय महिला करोना बाधित … Read more

‘ह्या’ठिकाणी आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही यल अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते. मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण … Read more

ऊस तोडणी मुकादमाचे तीन लाख लंपास!

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- ऊस तोडणी मुकादम म्हणून काम करत असलेले प्रल्हाद वणवे दि. १३ जुलैला श्रीगोंदा फॅक्टरी येथून तीन लाख रुपये घेऊन घरी निघाले. ते पैसे त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवले होते. मात्र चांदा (ता. कर्जत) गावच्या शिवारातून जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे प्रल्हाद वणवे यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी … Read more

शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत. शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल (बुधवार) शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील 9 जणांचा अहवाल … Read more