अहमदनगर ब्रेकिंग :’या’ शहरात कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कर्जत शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून, हनुमान गल्लीतील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रिपोर्ट खाजगी लॅबचा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.  संत श्री गोदड महाराजांच्या यात्रेसाठी तीन दिवस कर्जत शहर लॉकडाऊन केलेले असताना, या तीन दिवसांच्या पूर्वसंध्येलाच अचानक कर्जत शहरात एक रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (5.58 PM) :- संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असून एकाच दिवशी तब्बल 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.या मुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांत आजची संख्या सर्वात मोठी आहे. आता सापडलेल्या रुग्णात शहरातील बारा व तालुक्यातील चौदा अशा 26 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या दिवसभरात तब्बल … Read more

दंड भरणार नाही! तर केस चालविणार… सुहास मुळेंचा निर्धार!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  नगर शहरात लॉकडाऊन बाबत फेक मेसेज व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या सुहास मुळें यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भादंवि १८८ अन्वये पाचशे रुपयांपैकी पाच रुपयेही दंड भरणार नाही. तर यासंदर्भात आवश्यक ते सर्व पुरावे असल्याने ही केस चालविण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी ‘अहमदनगर लाईव्ह २४. कॉम’शी … Read more

बाजार समितीमधील कर्मचारी कोरोना बाधीत, मुख्य कार्यालय बंद !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  शहरातीमधील माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आलाय. त्यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाने नगरमधील मुख्य कार्यालय आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे इतर व्यवहार मात्र सुरळीत राहणार असले तरी इतर कर्मचाऱ्यांनाही तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. बाजार समितीमधील इतर व्यवहार मात्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  राहाता तालुक्यातील को-हाळे येथील अनिल काशिनाथ खरात (वय २३) याने याची पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. १२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी ही घटना घडली. पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे … Read more

बंद असलेल्या गोदामातून साडे सहा लाखांची दूध पावडर लंपास!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  नेवासे तालुक्यातल्या शिंगवे तुकाई येथे असलेल्या एमआयडीसी परिसरात शेख अब्दुल अजीज जैनुद्दीन यांनी स्वमालकीच्या गोदामात दूध पावडरचा साठा ठेवला होता. मात्र हे गोदाम बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी गोदामाच्या लोखंडी शटरची लॉकची पट्टी कापली आणि कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत गोदामातील साडेतीनशे ते चारशे दूध पावडरच्या गोण्या चोरून … Read more

देह व्यापार सोडून ‘त्यांनी’ जपली सामाजिक बांधिलकी!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- देह व्यापार सोडून या महिलांनी आता मास्क तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केलाय. करोनावर मात करत जीवन जगायचं, असा महत्वपूर्ण संदेश देहव्यापार करणाऱ्या महिलांनी दिला आहे. मास्क तयार करून करोना योध्यांना त्यांनी मोफत दिले. नंतर मात्र हे मास्क स्नेहालय संस्थेत माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले. देह व्यापाराचा … Read more

नुसतेच पत्रे ठोकण्याऐवजी यंत्रणेत सुधारणा करा – माजी आ. राठोड

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नगर शहरात लॉकडाऊननंतरही करोना रुग्ण वाढले आहेत. एका अर्थाने मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप करत शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी केलाय. ‘लॉकडाऊन करण्यास विरोध नाही. पण ते नियोजनपूर्ण आणि पद्धतशीर असावे. दुर्दैवाने महापालिका यंत्रणा केवळ पत्रे ठोकतानाच दिसते. उपाययोजना करताना मात्र दिसत नाही. त्यामुळे घाईघाईत … Read more

संपूर्ण नगर शहर लॉकडाऊन करा !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. मध्यंतरीच्या कालावधीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणाची अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी नागरिकांच्या संपर्काची साखळी तुटणे आवश्यक आहे. यासाठी नगर शहरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: अनैतिक संबंधास कंटाळून पोलीसपत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- मुंबई येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) पाडूरंग ज्ञानदेव देवकाते यांच्या पत्नी अमिता पांडुरंग देवकाते वय वर्षे २७ यांनी मंगळवार दि.१४ रोजी दुपारी थिटे सांगवी ता. श्रीगोंदा येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस अधिकारी पतीसह इतर चौघांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पतीचे … Read more

अहमदनगरच्या व्यक्तीची पुण्यात लॉजमध्ये आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर मधील एका व्यक्तीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील श्रीराम लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. नंदू बेबी अंधारे (वय 39, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: नंदू अंधारे हे १० जुलैला शेवगाव येथून सिंहगड रस्ता परिसरातील श्रीराम लॉज येथे वास्तव्यास आले होते. सोमवारी … Read more

धक्कादायक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेची गर्भधारणा

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दीड वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करूनही महिलेला गर्भधारणा झाल्याचा व संबंधित कुटुंबास त्यामुळे त्रास सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. तसेच या संदर्भात संबंधित डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबास अरेरावीची भाषा केल्याचाही प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात सतीश मोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा … Read more

जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहेत सर्वात जास्त कोरोना अ‍ॅॅक्टिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. यात मुंबई , पुणे अव्वल हे जिल्हे अव्वल राहिले. परंतु आता नगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले आहे. प्रशासन काटेकोर काळजी घेऊनही जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी मंगळवारी आलेल्या माहितीनुसार १ हजार ७६ झाली आहे. यात ६६६ रुग्ण बरे झाले असून ३८४ ऍक्टिव्ह केस आहेत. जिल्ह्यात … Read more

एका कॉलवर उपलब्ध होणार रुग्णवाहिका

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- राज्य शासनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या धर्तीवर महापालिकेने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरामध्ये वाढणाऱ्या करोनाचा संसर्ग पाहता महानगरपालिकेने सदर कारवाई केली आहे. यात व्हेंटिलेटरसह सर्व तातडीच्या आरोग्य सुविधा असलेली 1 कार्डियाक रुग्णवाहिका आणि एक साधी रुग्णवाहिका अशा 2 रुग्णवाहिकांचा सोय करण्यात आली आहे. यामुळे शहरातील … Read more

31 जुलैपर्यंत प्रवेश उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग भरवा…

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. परीक्षांचा गोंधळ, प्रवेश प्रक्रिया, एंट्रन्स परीक्षा आदींबाबत अनिश्चितता निर्माण झाली. परंतु आता वरिष्ठ महाविद्यालयांनी उर्वरीत वर्गांची प्रवेश प्रक्रिया 31 जुलैपर्यंत उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असे विद्यापीठाचे निर्देश आल्यानंतर नगर शहरातील काही महाविद्यालयांत आजपासून (बुधवार) प्रवेश प्रक्रियेस सुरुवात … Read more

पाचपुते यांच्याविरोधात अविश्वास ठराव !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे राजकीय नाट्य संपते न संपते तोच श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भोइटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कार्यालयकडे सोपवल्याने राजकीय खळबळ उडवून दिली होती. मागील साडेतीन वर्षांपासून नामधारी पद व सह्यांचे अधिकार नसल्याने हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. उपसभापती … Read more

कोरोनामुळे साडेतीनशे वर्षांची ‘ही’ परंपरा होणार खंडीत?

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. आता महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कामिका एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेवर करोनाचे संकट असून साडेतीनशे वर्षापासून चालू असलेली परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे. योगीराज चांगदेव महाराज यांनी पुणतांबा येथे … Read more

कोरोना ब्रेकिंग : पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.13 AM) :- संगमनेरमध्ये आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आल्या आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाची दहशत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. गुंजाळवाडी येथील … Read more