श्रीगोंदा ब्रेकिंग : आज तब्बल बारा कोरोना बाधित रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  श्रीगोंदा तालुक्यात आज तब्बल बारा कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरात आज एकुण आठ, कोळगाव, वडाळी, लोणीव्यंकनाथ, गार येथे प्रत्येकी एक जण असे बारा जण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा मोठी दहशत पसरली आहे. शहरातील एकाच कुटुंबात आठ जण कोरोनाबाधित झाले आहेत. भीमाकाठच्या गार गावातही कोरोना शिरला आहे. तेथे … Read more

पोलिस अधिकाऱ्याची विनंती धुडकावत ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची कारवाई

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  श्रीगोंदा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस यांची संयुक्त कामगिरी सुरु आहे. याठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. याच कारवाई दरम्यान पोलिसांनी पुण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या मुलास विनामास्क फिरताना पकडले. त्याने त्याच्या वडिलांना माहिती दिली. त्याच्या पोलीस निरीक्षक असणाऱ्या वडिलांनी त्याला सोडण्याची विनंती श्रीगोंदे पोलिसांना केली. परंतु त्यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग:’ह्या’ बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले आहे. नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाऱया कोरोनाची लागण … Read more

बापरे!हे संपूर्ण गावच कोरोनाच्या दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : तीन दिवसांपूर्वी भाळवणी येथील रहिवाशी असलेला जिल्हा परिषद कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर ग्रामपंचायतीच्या परिसरातील शंभर मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन घोषित केला होता. व ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर तीन … Read more

ह्या’ तालुक्यात प्रशासन व जनतेतील समन्वयाने करोनावर नियंत्रण

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :अहमदनगरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातही याचे लोन पसरत चालले आहे. परंतु प्रशासन व जनतेतील समन्वयाने करोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते याचा धडा शेवगाव तालुक्याने दिला आहे. शेवगावचे तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी-कर्मचारी आणि जनता यांच्या समन्वयामधून या ठिकाणी कोरोनाला अटकाव … Read more

दिलासादायक बातमी : ‘त्या’ 14 पैकी 13 निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे चिंता वाढली होती. परंतु आता भगवतीपूरमध्ये शनिवारी शिर्डी येथे कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविलेल्या 14 पैकी 13 … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारी पार करण्याची भीती

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ९८६ झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी … Read more

डॉक्टर नसलेल्या माणसाने आरोग्य यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये…

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आरोप-प्रत्यारोप करणे सोपे आहे. पण किमान डॉक्टर नसलेल्या माणसाने कुठल्याही आरोग्य विषयक यंत्रणेवर टिकाटिपण्णी करू नये. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्वच काम करीत आहेत. आम्ही सर्वच जण काम करीत आहोत. माझी सर्वच राजकीय लोकांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर व डॉक्टरांचे इक्यूमेंटवर टिकाटिपण्णी करू नये, असा टोला खा. डॉ. विखे … Read more

दलितांवरील अत्याचार रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात दलित आणि बौध्दांवर वाढत्या अत्याचाराचा तसेच मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेले राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरपीआयचे राज्य सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक … Read more

वादातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : जुन्या वादाच्या रागातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण करण्याचा घटनेत ६ लोक जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील दिघे येथे ही घटना घडली. याबबात चंद्रकांत कडुबाळ चव्हाण (वय 35) रा. दिघी ता. नेवासा यांनी जबाब दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, 9 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मी तसेच अशोक … Read more

येत्या दोन दिवसांत संपूर्ण नगर पुन्हा लॉकडाऊन ?

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असून शनिवारी शहरात 62 बाधित समोर आले आहेत. तर जिल्ह्याची आकडेवारी 950 च्या पुढे गेली आहे. शहरामध्ये जास्त प्रमाणात रुग्ण संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रभाग कोरोनाच्या सावटाखाली आले आहेत. आधीच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी … Read more

ब्रेकिंग : बोगस बियाणे पुरविणार्‍या 23 कंपन्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आधी कोरोना आणि आता निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता बोगस बियाणांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेतकरी हताश झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 23 बियाणे कंपन्यांवर विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी माहिती कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी दिली. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्याचे कृषी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कापड व्यावसायिकांच्या मुलाचाही कोरोना मुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : गेल्या आठवड्यात नगर शहरातील एमजी रस्त्यावरील एका प्रसिद्ध कापड व्यावसायिकांचा कोरोनाने बळी घेतला होता. आता त्यांच्या मुलाचाही कोरोना मुळेच मृत्यू आहे. आज सकाळी या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्याचा एकुलता एक हा मुलगा होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच या तरुण … Read more

महत्वाची बातमी:अफवा पसरविणार्‍यांविरुध्द कारवाई करणार

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व शक्य त्या सर्व … Read more

रॅपीड टेस्टला विरोध, लोकांमध्ये विनाकारण घबराट !

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. परंतु जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पाळणार जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :नगर शहरासह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने आता आपले हातपाय पसरले आहेत.दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे. सध्या अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित … Read more