गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह होणार ‘इथे’
अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. आता 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. आता यावरही निर्णय घेण्यात आला आहे. हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची … Read more