एक जण कोरोना पॅाझिटिव्ह; ७ दिवस ‘हे’ शहर राहणार बंद
अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :अकोले येथील अगस्ती साखर कारखाना रोडलगत रासणे काॅम्पलेक्स शेजारी असलेल्या हासे कॉम्प्लेक्समधे असलेल्या कुुुटुंबातील पुरुष व्यक्तीचाा अहवाल कोरोना बाधित पॅाझिटीव्ह झाल्याचे समोर येताच प्रशासनाकडून तो भाग कॅन्टोन्मेंट जाहीर करून सोमवारपासून बॅरेगेट लावून करून सील करण्यात आला आहे. हा रुग्ण पिंपळगाव कोंजीरा, तालुका संगमनेर येथील आपल्या सासुरवाडीला एका लग्नात उपस्थित होता. … Read more