कोविड रुग्णांची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी आज ‘हा’ गुन्हा दाखल होणार
अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : प्रशासनाने कोरोनाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभे केले आहेत. परंतु बऱ्याचदा या ठिकाणावरून अनेकदा विविध तक्रारी येत असतात. अशातच श्रीगोंदे शहरातील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये सुरु केलेल्या कोविड-19 या विभागात दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ठ असल्याची माहिती तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला व एका पत्रकाराला मिळाली. … Read more