……तर मुंबई आणि पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दहा रुपयांपर्यंत स्वस्त होणार !

Petrol And Diesel Price

Petrol And Diesel Price : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे त्रस्त आहे. वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळायला हवा अशी मागणी आहे. मात्र सातत्याने महागाईचा दर वाढत आहे. सर्वच जीवन आवश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना आपल्या संसारातील गरजा भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील गेल्या … Read more

अहिल्यानगरात ४३ कोटी रुपयांच्या मेगा योजनेने तिर्थक्षेत्रे होणार पर्यटनाचे हॉटस्पॉट

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रा करीता ४३ कोटी ६लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजना महायुती सरकारने जाहीर केली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री … Read more

Stock Market Rally : एका दिवसात मोठी वाढ ! ह्या पाच शेअर्सची आज मार्केटमध्ये चर्चा

Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आज मोठी रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ११३१ अंकांनी वाढून बंद झाला, तर निफ्टीने ३३७ अंकांची उसळी घेतली. विशेष म्हणजे निफ्टी बँक निर्देशांकाने ९६० अंकांची जोरदार वाढ नोंदवली. या बाजारातील चढउतारांमुळे काही निवडक शेअर्सनीही जबरदस्त कामगिरी केली. कालपर्यंत तोट्यात असलेले काही समभाग आज १५ ते … Read more

Deepak Pardeshi Murder : ज्यांना पैसे आणण्याचे काम दिले त्यांनीच दीपक परदेशीना संपवलं ! समोर आलं भयानक सत्य

अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याने सर्वांना हादरवून सोडले. बोल्हेगाव येथील उद्योजक दीपक परदेशी यांनी आपली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दोन व्यक्तींना कामावर ठेवले होते. मात्र, ही रक्कम वसूल होणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी स्वतःच्या मालकाविरुद्धच कट रचला. त्यांनी दीपक परदेशी यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव आखला. परंतु हा … Read more

8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होणार का ?

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोगाबाबत. खरे तर जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर कार हा पाठपुरावा आता यशस्वी … Read more

कष्टाचे दिवस संपलेत, 19 मार्च 2025 पासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Zodiac Sign 2025

Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशीच्या लोकांना आता लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. 19 मार्च पासून राशी चक्रातील 12 पैकी पाच राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. या लोकांचे कष्टाचे दिवस आता संपणार आहेत आणि त्यांना सर्वच क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. या लोकांना नशीबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या … Read more

दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा जीव घेतला ! Deepak Pardeshi यांच्या Murder चा थरारक तपास

Deepak Pardeshi Murder : अहिल्यानगर शहरात एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. गेले काही दिवस बेपत्ता असलेल्या एका व्यापाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला आणि त्यामागील कारण ऐकून संपूर्ण शहर हादरले. या व्यापाऱ्याचा खून १० कोटी रुपयांच्या लालसेपोटी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, हत्येचा गुंता सोडवण्यात … Read more

नगर शहरातील नागापूर एमआयडीसीत पुन्हा वाढतोय गुंडाराज ! ‘त्या’ पोलिसावरही होणार कारवाई…

१८ मार्च २०२५ : अहिल्यानगर : शहरातल्या उद्योगनगरीत म्हणजेच नागापूर एमआयडीसी परिसरात गुंडागर्दी सर्रास चालूच आहे.खूनाच्या आणि दुकानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांकडून चमकोगिरी कारवाई सुरु आहे.पण असे असूनही गुन्हेगाराची वाढतच आहे.एमआयडीसी भागातील चौकात सुट्टे पैसे दिले नाही म्हणून टपरी मालकाला चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना शनिवारी क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनी समोर घडली आहे.त्यामुळे पोलिसांनी कारवाई करून … Read more

अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या प्रभावी मोहिमांचा यशस्वी ठसा – जानेवारी २०२५ च्या राज्य रँकिंगमध्ये दहावा क्रमांक

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये जानेवारी २०२५ मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने प्रभावी कामगिरी करत दहावा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये स्थान मिळवताना महापालिकेने विविध आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महानगरपालिकेला मिळालेल्या गुणांकनानुसार – Maternal Health – ८ पैकी १.३३ Child Health – ५ पैकी २.५० Immunization … Read more

Pune जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागातील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारावर आली बंदी, कारण काय ?

Pune News

Pune News : पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली असून अजूनही जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तसेच रेल्वे प्रकल्पांची कामे देखील युद्धपातळीवर केली जात आहेत. याशिवाय, विमानाचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्याला आगामी काळात … Read more

Deepak Pardeshi News : नाल्यात कुजलेला मृतदेह, व्यापारी दीपक परदेशींच्या खुनाने अहिल्यानगरमध्ये खळबळ

Deepak Pardeshi News : अहिल्यानगर शहरात एका धक्कादायक बातमी समोर आली आहे, गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह अखेर सापडला असून, या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. दीपक परदेशी असे या व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांचे अपहरण करून खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील निंबळक बायपासजवळील एका नाल्यात हा मृतदेह कुजलेल्या … Read more

तडीपार गुन्हेगार पुन्हा गावात ! संतप्त नागरिकांकडून संशय व्यक्त

१८ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावातील हॉटेल संकेतवर गुंडांनी हल्ला केला त्या हल्ल्यातला मुख्य आरोपी असलेला सलमान पठाणवर यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते पण तरीसुद्धा तो तडीपार असूनसुद्धा गावात कसा काय फिरत होता? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. अहिल्यानगर-पाथर्डी महामार्गावर करंजी गावातल्या हॉटेल संकेतवर शनिवारी … Read more

रुग्णांना दिलासा ! अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव येणार हेलिकॉप्टरमधून ; तसेच डॉक्टरांना…

१८ मार्च २०२५ मुंबई : रुग्णांना होणारा त्रास बंद होण्यासाठी केईएममध्ये आयुष्मान टॉवर बांधण्यासाठी परवानगी मिळाली आहे.अवयव प्रत्यारोपणासाठी हेलिकॉप्टरमधून अवयव रुग्णालयात लवकर आणण्यासाठी,मुंबईतली गर्दी बघता भविष्यामध्ये ४५ मजली असलेल्या आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात या प्रकल्पासाठी मंजुरी दिली असल्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेच्या आर्किटेक्टकडे पाठवण्यात आला आहे असे … Read more

राज्यातील इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Important News For Maharashtra Student

Important News For Maharashtra Student : राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. खरंतर सध्या 2024-25 शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झाली आहे. शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांची … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३ रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

१८ मार्च २०२५ मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन सदस्य पदावर नसल्याने त्या तीन सदस्यांचे रिक्त पद भरण्यासाठी लवकरात लवकर नियुक्ती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून रिक्त सदस्यांच्या पदावर नव्या उमेदवारांची नियुक्ती लवकर झाली तर परीक्षा, मुलाखती, निकाल या सर्व प्रक्रिया गतिमान होतील आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेची … Read more

छोटा राजनची विशेष मोक्का न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता ! पण…

१८ मार्च २०२५ मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या बॉडीगार्डची २०१२ मध्ये हत्या झाली होती त्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) स्थापन विशेष मोक्का न्यायालयाने सोमवारी छोटा राजन याला निर्दोष सोडले आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.हा निकाल सोमवारी जाहीर … Read more

महिलांच्या मृत्यूदरात होणार लक्षणीय घट ! बायपास सर्जरी ठरली संजीवनी

१८ मार्च २०२५ मुंबई : बायपास सर्जरीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळयाच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था केली जाते. एखाद्याचे अमूल्य जीवन वाचवण्यासाठी हृदयविकारासाठी बायपास शस्त्रक्रिया केली जाते.या शस्त्रक्रियेत अवरोधित किंवा अरुंद धमनीच्या सभोवतालच्या रक्त प्रवाहाचा मार्ग बदलला जातो. बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चांगले परिणाम आणि कमी मृत्यू दर दिसत … Read more

Home Loan EMI Calculator : 50 लाखाचं होम लोन घेतलं तर किती रुपयांचा हफ्ता भरावा लागणार ? EMI कसा मोजला जातो ? पहा….

Home Loan EMI Calculator

Home Loan EMI Calculator : मुंबई पुणे नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर जळगाव यांसारख्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काचे घर घ्यायचे असेल आणि यासाठी जर तुम्ही कर्ज काढण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. कारण की आज आम्ही होम लोन घेऊ इचणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या … Read more