कोरोना काळात मुक्या प्राण्यांना पोलिसांचा आधार
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार,अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस – रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली असुन त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अहमदनगर … Read more